parliament monsoon session 2023

जिथं राजा आंधळा असतो तिथं द्रौपदी वस्त्रहरण होतं...; अधीर रंजन चौधरी यांची नरेंद्र मोदींवर सडकून टीका!

Adhir Ranjan Chowdhury On PM Modi: जिथं राजा आंधळा असतो, तिथं द्रौपदी वस्त्रहरण होतं, असं अधीर रंजन चौधरी म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर लोकसभेत जोरदार राडा झाल्याचं पहायला मिळालं. गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या या वक्तव्यावर टीका केली.

Aug 10, 2023, 03:32 PM IST

'नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्यानंतर देशातील सर्वात लोकप्रिय पंतप्रधान' अमित शहांचं विरोधकांना उत्तर

मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर विरोधकांनी मोदी सरकारविरोधाक अविश्वास ठराव मांडला आहे. यावर लोकसभेत गेले दोन दिवस चर्चा सुरु आहे. मणिपूर मुद्दयावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. याला आता गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांना उत्तर दिलं आहे. 

Aug 9, 2023, 05:27 PM IST

राहुल गांधींनी संसदेतून जाताना फ्लाईंग किस केल्याचा स्मृती इराणींचा आरोप... महिला खासदार करणार तक्रार

Smriti Irani vs Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अविश्वास प्रस्तावावर (no confidence motion) चर्चा केल्यानंतर संसदेतून बाहेर पडताना असभ्य वर्तन केल्याचा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी संसदेत फ्लाइंग किसचा इशारा केला. संसदेत महिलाही बसल्या आहेत, त्यामुळे त्यांचं असं वागणं व्यभिचारी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

Aug 9, 2023, 02:09 PM IST

No Confidence Motion 2023 Live: लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर घमासान चर्चा

No Confidence Motion 2023 Live: लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू झाली असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. 10 ऑगस्टपर्यंत यावर चर्चा रंगणार आहे. 

Aug 8, 2023, 01:26 PM IST

अमित शाहांसमोर असं काही केलं की थेट संपूर्ण पावसाळी अधिवेशनातून 'तो' खासदार निलंबित

MP Suspended For Entire Monsoon Session: गुरुवारी झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर या खासदाराला निलंबित करण्याचा ठराव संसदीय कार्यमंत्र्यांनी मांडला आणि त्यानंतर अध्यक्षांनी आवाजी मतदानाने यावर निर्णय घेण्यासाठी मत जाणून घेतलं.

Aug 4, 2023, 11:08 AM IST

मी कोणत्या टीममध्ये? लोकसभेत अमित शाहांना ओवैसींचा प्रश्न; शाह म्हणाले, 'माझी इच्छा तर...'

Asaduddin Owaisi Question To Amit Shah: राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली (दुरुस्थी) विधेयकासंदर्भात लोकसभेमध्ये चर्चा सुरु असताना अमित शाह सरकारची बाजू लोकसभेतील सदस्यांसमोर मांडत होते. त्याच वेळी ओवैसींनी एक प्रश्न विचारला.

Aug 4, 2023, 08:10 AM IST