papaya seeds

पपईच्या बियांचे 8 फायदे तुम्हाला माहितीये? कसं करायचं योग्य सेवन?

पपईच्या बिया लहान, काळ्या बिया असतात ज्या पपईच्या फळाच्या मध्यभागी आढळतात. त्यांना किंचित कडू आणि मिरपूड चव आहे. आपण या बिया फेकून देतो, पण तुम्हाला याचे 8 फायदे माहितीये का?

Dec 10, 2024, 11:04 PM IST

टाकाऊ म्हणून फेकून देता? पण हजारो रुपयांना विकला जातो पपईचा हा भाग, आरोग्यासाठीही फायदेशीर

Benefits Of Papaya Seeds In Maharashtra: पपई फळांत अनेक आरोग्यवर्धक गुण असतात. पण त्याच्या बियांमध्येही अनेक फायदे मिळतात. 

Oct 22, 2024, 12:06 PM IST

पपईच्या बिया आरोग्यासाठी वरदान! जाणून घ्या फायदे

पपईच्या बियांमध्ये कार्पीन, फायटोकेमिकल्स आणि अँटिऑक्सिडंट्स सारखी संयुगे आढळतात जे विविध आरोग्य समस्यांशी लढण्यास मदत करतात.

Oct 4, 2024, 04:58 PM IST

पपईचा बिनकामाचा म्हणून फेकला जाणारा 'हा' भाग सर्वात महाग; आरोग्याच्या अनेक समस्यांवर ठरतो जालीम उपाय

Benefits Of Papaya Seeds : पपई आपल्यासा शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. त्याच्या बिया या वजन कमी करण्यापासून गॅस, आणि कोलेस्ट्रॉलवर रामबाण उपाय आहे. 

May 6, 2024, 03:39 PM IST

पपई खाल्ल्यानंतर बिया फेकून देण्याची चूक करु नका; फायदे जाणून आश्चर्य वाटेल

अनेकदा लोक पपई खाताना बिया फेकून देतात. पण पपईच्या बियाही आरोग्यासाठी फायदेशीर असतात. हे फायदे समजल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. 

 

Aug 12, 2023, 03:14 PM IST

Papaya Worst Effects: या 5 परिस्थितीत पपई तुमच्यासाठी ठरू शकतं विष, जाणून घ्या फायदे आणि तोटे!

पपईमधून आपल्याला अनेक जीवनसत्त्वे (vitamins), फायबर (fiber) आणि खनिजे (minerals) मिळतात. पपई पचनसंस्था निरोगी ठेवते, पण इतके गुण असूनही कोणत्या परिस्थितीत ते टाळावे, चला जाणून घेऊया.   

Mar 1, 2023, 05:01 PM IST

Glowing Skin : चेहऱ्याचा रंग बदलेल या 1 खास गोष्टीमुळे, डाग आणि सुरकुत्या जातील आणि त्वचेला येईल ग्लो

Tips for glowing skin : आपला चेहरा नेहमी टवटवीत ठेवण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात. काही समस्यांमुळे, अनेक मुली आणि महिलांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आणि डाग पडतात. त्यामुळे त्यांचे चमकदार त्वचेचे स्वप्न अपूर्ण राहते. मात्र, एक घरगुती उपाय केला तर तुमच्या चेहऱ्याची त्वजा तजेलदार होईल.

Feb 23, 2023, 08:12 AM IST

Papaya Seeds Benefits: थंडीत खा पपईच्या बिया, करा सर्दी आणि तापातून सुटका

Papaya Seeds Benefits: थंडीच्या हंगामात सर्दी, खोकला, ताप यासारख्या समस्या डोकेवर काढतात. यावर एक सोपा उपाय केला तर सर्दी आणि तापातून सुटका होईल. 

Dec 28, 2022, 12:55 PM IST