बापरे! श्वान नव्हे, हा तर चित्ता...; स्वत:च्याच धुंदीत बसलेल्या वॉचमनसमोरून तो गेला आणि....
Pause करुन करुन पाहिला जातोय हा व्हिडीओ
Jul 27, 2022, 04:13 PM ISTचित्तथरारक व्हिडीओ : मगरीवर बिबट्याचा हल्ला
यू ट्यूबवर एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय, हा व्हिडीओ नॅशनल जिओग्राफिकचा असल्याचं दिसतंय, या व्हिडीओत मगर आणि बिबट्यामध्ये सामना आहे.
Nov 24, 2014, 01:53 PM ISTएक होता चित्ता
चित्ता भारतातून नामशेष होऊन अनेक वर्ष उलटलीत..पण आता पुन्हा एकदा त्याची पावलं या भूमीवर उमटणार आहेत
Sep 13, 2012, 12:03 AM ISTमहाराष्ट्रात घुमणार `परप्रांतियां`च्या डरकाळ्या
एके काळी १०,००० चित्ते असलेल्या भारतात मात्र स्वातंत्रोत्तर काळात हा प्राणी पूर्णपणे नामशेष झाला. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या शिकारीमुळे आज देशात एकही चित्ता उरला नाही. पण खाद्य शृंखलेत अतिशय महत्वाची भूमिका बजावणारा हा प्राणी आता देशात परत येतो आहे. नागपूरच्या एका महिलेच्या प्रयत्नांमुळे हे शक्य होणार आहे. दक्षिण आफ्रिका आणि नामिबिया देशातून आता भारतात चक्क चित्ते आयात होणार आहेत. आणि तेही कायम स्वरूपी वास्तव्याकरता.
Sep 12, 2012, 05:58 PM IST