जुळ्या मुलांच्या जन्मानंतर 27 दिवसांत अभिनेत्री Slim And Trim! नव्यानं प्रसूती झालेल्या महिलांसाठी प्रेरणा
Pankhuri Awasthy Transformation : टीव्ही अभिनेत्री पंखुरी अवस्थी हिच्या घरी पाच वर्षांनंतर पाळणा हलला. जुळ्या मुलांच्या जन्मानंतर गर्भवस्थेत वाढलेले वजन तिने 27 दिवसांमध्ये कमी करुन सगळ्यांना आश्चर्यचकित केलं आहे.
Aug 22, 2023, 10:52 AM ISTजुळ्या मुलांना स्तनपानादरम्यानच्या अडचणींवर पहिल्यांदाच बोलली अभिनेत्री, तिची समस्या महिलांनाच लक्षात येईल
Actress on Breastfeeding : अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत जुळ्या मुलं झाल्यानंतर होणाऱ्या समस्यांविषयी सांगितलं आहे. अभिनेत्रीनं सांगितलेल्या या समस्या अनेक महिलांच्या लक्षात येणाऱ्या आहेत.
Aug 19, 2023, 10:57 AM IST