pankaja munde news

'मी बीडची मुलगी असल्याने...'; जालन्याचे पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य

Pankaja Munde News: पालकमंत्री पदावरून महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली आहे. त्यानंतर आता मंत्री पंकजा मुंडे यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. 

Jan 20, 2025, 08:53 AM IST

पराभूत होऊनही पंकजा मुंडे यांना थेट आमदार का बनवणार ? भाजपचा आजपर्यंताचा सर्वात मोठा राजकीय प्लान

पंकजा मुंडेंचं लवकरच विधिमंडळात 'कम बॅक' होणार आहे. पराभव होऊनही भाजपने पंकजा मुंडे यांना संधी का दिली जाणून घेऊया. 

Jul 1, 2024, 08:14 PM IST

'राजकारणात वनवास झाला, दगाफटका...',पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य

Pankaja Munde : भाजप हा कायम इलेक्शन मोडवर असणारा पक्ष समजला जातो. आगामी लोकसभा निवडणुका भाजपच्या दृष्टिने महत्त्वाचा आहेत. याचपार्श्वभूमीवर सध्या गाव चलो अभियानादरम्यान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे मोठं वक्तव्य समोर आलं आहे. 

Feb 12, 2024, 09:13 AM IST

पंकजा मुंडे यांना धक्का; वैद्यनाथ साखर कारखान्याचा लिलाव होणार, कर्जवसुलीसाठी बँकेकडून प्रक्रिया

Pankaja Munde Sugar Factory: भाजप नेत्या पंकजा मुंडे या अध्यक्ष असलेल्या कारखान्याचा लिलाव होणार असल्याचे समोर आले आहे. 

Jan 10, 2024, 12:00 PM IST

दारू प्यायची असेल तर हातभट्टीची पिऊ नका; पंकजा मुंडे यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला

Gopinath Munde Birth Anniversary: दारु पिण्याबाबत पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना अजब सल्ला दिला आहे. यामुळे पंकजा मुंडे चर्चेत आल्या आहेत. 

Dec 12, 2023, 05:07 PM IST

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांच्याशी संबंधीत बँकेत कोट्यवधींचा गैरव्यवहार; क्राईम ब्रांचची नोटीस

पंकजा मुंडेंशी (Pankaja Mundhe) संबंधित वैजनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.  गुन्हे शाखेच्या नोटीसीने खळबळ उडाली आहे.

Jan 26, 2023, 08:55 PM IST

Pankaja Munde: स्वाभिमानानं केलेला एक्झिट कधीही बरा; पंकजा मुडे राजकारणातून बाहेर पडणार?

संधी मिळाली नाही तर स्वाभिमानानं केलेला एक्झिट कधीही बरा असं म्हणत पंकजा मुंडे यांनी उघडपणे आपली नाराजी जाहीर केली आहे. पंकजा मुडे राजकारणातून बाहेर पडणार का? अशी चर्चा त्यांच्या या वक्तव्यामुळे रंगली आहे. 

Jan 8, 2023, 11:37 PM IST

'उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे यांचे भाषण ऐकणार? , पंकजा मुंडे यांनी स्पष्टच सांगितले...

Pankaja Mundhe On Shiv Sena Dasara Melava: शिवसेनेतून बंडखोरी करुन एकनाथ शिंदे आणि समर्थक बाहेर पडल्यानंतर यावर्षी मुंबईत दोन दसरा मेळावे पार पडणार आहेत. या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याच लक्ष लागले आहे. यावर पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Oct 5, 2022, 02:47 PM IST

भाजपा नेत्या पंकजा मुंडें यांचा नवीन लूक..व्हिडिओ पाहिलात का?

 पंकजा मुंडे यांचा तयार होण्याआधीच After-Beforeअसा एक व्हिडीओ झी मराठीने पोस्ट केला आहे.  

Aug 27, 2022, 02:34 PM IST

भाजपा नेत्या पंकजा मुंडे दिसणार नव्या भूमिकेत.. पहा काय आहे खास..

क्रांती रेडकर पंकजा मुंडेना म्हणते की, 'कदाचित या येथे भाषण करणार आहेत.' त्यानंतर पंकजा मुंडे या म्हणतात, 'मी भाषण नाही तर तुझ्यासोबत...

Aug 22, 2022, 08:21 PM IST