panjab

भाऊ-बहिणीने पळून लग्न केल्याने दोघांवर प्राणघातक हल्ला

पंजाब मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एक प्रेमी युगुलाने घरातून पळून जाऊन लग्न केलं. त्यानंतर एका आठवड्यातच त्यांच्यावर हत्येचा प्रयत्न देखील झाला. 

Mar 27, 2016, 04:27 PM IST

डॉ. सदानंद मोरे यांची घुमान साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड

पंजाबच्या घुमान इथं एप्रिलमध्ये होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ संत साहित्याचे गाढ अभ्यासक असणारे डॉ. सदानंद मोरे यांच्या गळ्यात पडली आहे. यंदाच्या चौरंगी निवडणुकीत डॉ. मोरे सर्वाधिक म्हणजे ४९८ मतं मिळवत विजयी झाले आहेत.

Dec 10, 2014, 01:30 PM IST

पत्नी, मुलीची हत्या करुन आत्महत्येचा प्रयत्न

हे वाचून तुम्हाला जरा धक्काच बसेल, पण खरंय... स्वप्नात हनुमान आल्यानंतर एका व्यक्तीनं आपल्या पत्नी आणि दोन मुलींची हत्या करुन स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. एवढंच नव्हे तर त्यानं आपल्या मुलीला मारल्यानंतर तिचं रक्तही पिलं. मनोज कुमार असं त्याचं नाव असून तो २५ वर्षांचा आहे.

Dec 1, 2013, 10:19 PM IST

बलवंतसिंग रोजानाच्या फाशीला स्थगिती

बंद आणि वाढता तणाव लक्षात घेऊन पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री बिअंतसिंग यांच्या हत्याकांडातील दोषी बब्बर खालसाचा दहशतवादी बलवंतसिंग रोजाना याच्या फाशीच्या शिक्षेला केंद्र सरकारने स्थगिती दिली आहे.

Mar 29, 2012, 10:36 AM IST

पंजाब, उत्तराखंड विधानसभा मतदान सुरू

पंजाब आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आज सकाळी आठ वाजता सुरवात झाली आहे. दोन्ही राज्यात शांततापूर्ण पद्धतीने मतदान व्हावं यासाठी कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.

Jan 30, 2012, 10:07 AM IST