panchavati express

नाशिकला जाणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसमधील शेकडो प्रवासी अडकले; वाचा काय आहे कारण?

Panchavati Express: पहिल्याच पावसात दरड कोसळण्याच्या घटना सुरू झाल्याने रेल्वे मार्गावर झालेल्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. त्यामुळे प्रवाशांनी देखील संताप व्यक्त केलाय.

Jun 27, 2023, 11:51 PM IST

'बरसो रे मेघा...', पंचवटी एक्स्प्रेसमध्ये चक्क छत्री घेऊन प्रवास

Maharashtra: Umbrellas out inside Panchavati Express coach with a leaky roof : नाशिक मुंबईला जोडणारी चाकरमान्यांची एक्स्प्रेस म्हणून ओळखली जाणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेसमध्ये चक्क छत्री घेऊन प्रवास करावा लागतोय.  

Jul 26, 2022, 12:33 PM IST

नाशिक | बदललेली पंचवटी पाहून अतीव आनंदानं मृत्यू

नाशिक | बदललेली पंचवटी पाहून अतीव आनंदानं मृत्यू

May 9, 2018, 08:45 PM IST

नाशिक । पंचवटी एक्स्प्रेस अत्याधुनिक रुपात आजपासून सेवेत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 9, 2018, 09:29 AM IST

मुंबई - मनमाड पंचवटी एक्स्प्रेस अत्याधुनिक रुपात आजपासून सेवेत

नाशिक जिल्ह्याची  जीवनवाहीनी समजल्या जाणाऱ्या  मनमाड -छत्रपती शिवाजी टर्मिनस पंचवटी एक्स्प्रेस आजपासून अत्याधुनिक  रुपात  प्रवाशी  चाकरमान्यांच्या  सेवेत  रुजू  झाली आहे.  

May 9, 2018, 09:12 AM IST

पंचवटी एक्स्प्रेसमध्ये आनंदाच्या भरात बिपीन गांधी यांचा मृत्यू

 आयुष्यभर पंचवटी एक्सप्रेससाठी खस्ता खाणाऱ्या बिपीन गांधी यांना आज नवीन पंचवटी एकप्रेसच्या येण्याच्या आनंदानं नाशोकच्या प्लटफॉर्मवर हृदयविकाराचा झटका आला.

May 9, 2018, 08:48 AM IST