panchang today in marathi

आजचे पंचांग, 12 सप्टेंबर 2024: आज गौरी गणपती विसर्जनाला आयुष्यमान योग! जाणून घ्या विसर्जनाचा शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

आजचे पंचांग, 12 सप्टेंबर 2024: आज गौरी गणपती विसर्जनाला आयुष्यमान योग! जाणून घ्या विसर्जनाचा शुभ मुहूर्त आणि राहुकाळ  आज भाद्रपद शुक्ल पक्षातील नवमी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

 

Sep 12, 2024, 07:39 AM IST

Panchang Today : आज नवरात्रीचा पाचवा दिवस, या शुभ मुहूर्तावर जाणून घ्या आजचे पंचांग

Panchang Today : पंचांगानुसार आज रवि योग आणि विदल योग तयार होत आहेत. असे म्हणतात की त्यांच्याकडे शुभ मुहूर्त म्हणून पाहिले जाते. पंचांगनुसार जाणून घ्या शुभ आणि अशुभ मुहूर्त.... 

Mar 26, 2023, 06:23 AM IST

Todays Panchang : आज विनायक चतुर्थी, पंचांगनुसार जाणून घ्या शुभ आणि अशुभ मुहूर्त

Aaj Ch Panchang 25 March 2023: पंचांगानुसार आज चैत्र महिन्यातील विनायक चतुर्थी आहे. प्रत्येक शुभ कार्यापूर्वी गणपतीची पूजा केली जाते, जाणून घ्या आजचे शुभ आणि अशुभ मुहूर्त... 

Mar 25, 2023, 07:42 AM IST

Today Panchang : मार्च महिन्याचा पहिला दिवस कसा असेल तुमच्यासाठी, पंचांगनुसार जाणून घ्या शुभ आणि अशुभ मुहूर्त

Today Panchang 1st March 2023 : आजपासून मार्च महिन्याला सुरूवात झाली. बुधवार 01 मार्च 2023 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल, कोणाचे नशीब चमकणार? पंचांगनुसार जाणून घ्या आजचे शुभ आणि अशुभ मुहूर्त... 

Mar 1, 2023, 08:03 AM IST

Panchang, 21 February : पंचागंनुसार आजचा शुभ आणि अशुभ योग पहा

Today Panchang, 21 February 2023 : आजच्या दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी आजच्या शुभ वेळा आणि अशुभ काळ पाहून घ्या. त्यानुसार कामाला लागा. कारण राशीभविष्याप्रमाणंच पंचांगालाही तितकंच महत्त्वं असतं 

Feb 21, 2023, 08:02 AM IST

Panchang 5 February 2023 : काय सांगतं आजचं पंचांग?, कोणत्या आहेत शुभ-अशुभ वेळ?

Panchang Today 5 February 2023 : वेळ, वार, तिथी, नक्षत्र, करण, योग इत्यादी हिंदू एकके यात वापरली जातात. तिथी, शुभ, अशुभ, दिशा शूल, चंद्रबल आणि ताराबल इत्यादी पंचांगात मोजले जातात. 

Feb 5, 2023, 07:37 AM IST