पॅनकार्ड आधारशी लिंक करण्याची मुदत वाढवली, ३१ ऑगस्टपर्यंत मुदत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 1, 2017, 11:54 AM ISTविमान प्रवासासाठी आता डिजिटल आयडी आवश्यक
विमान यात्रा करण्यासाठी आता नवा नियम लागू केला गेला आहे. आता विमानाने प्रवास करण्यासाठी तिकिट बुक करतांना तुमची डिजिटल विशिष्ट ओळख तुम्हाला दाखवावी लागणार आहे. राज्यसभेत याबाबतची माहिती मंगळवारी देण्यात आली.
Jul 26, 2017, 11:19 AM ISTआधार कार्ड -पॅन कार्ड जोडण्यासाठी केवळ अर्ज पुरेसा
प्राप्तीकर विभागाने आधार आणि पॅन जोडणे बंधनकारक केलेय. १ जुलैपूर्वी आधार-पॅन जोडण्याचे बंधनकारक केले होते. मात्र, त्याता आता वाढ दिलेय. दरम्यान, आधार आणि पॅन आता अर्ज करुन तुम्हाला जोडता येणार आहे.
Jul 4, 2017, 09:30 AM ISTआधार कार्ड शिवाय नाही मिळणार पॅनकार्ड
जर तुम्ही अजून पॅनकार्ड नसेल बनवलं तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार पॅनकार्डसाठी आधार कार्ड अनिवार्य असणार आहे. शिवाय पॅनकार्डला आधार कार्ड नंबरशी जोडणं ही अनिवार्य झालं आहे.
Jun 28, 2017, 12:43 PM ISTआधार आणि पॅनवरील नावाचे स्पेलिंग चुकले तर टेन्शन नाही
तुमच्या पॅन कार्ड आणि आधार कार्डावरील नावाचे स्पेलिंग वेगवेगळे असेल तर तुम्हांला घाबरण्याचे कारण नाही. ज्यांचा नावाचे स्पेलिंग पॅन आणि आधार कार्डाशी जुळत नसेल त्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे.
May 3, 2017, 09:11 PM ISTतुम्ही असे केले नाही तर एक जुलैपासून रिजेक्ट होईल पॅनकार्ड
तुम्ही १ जुलैपूर्वी आपले आधारकार्ड पॅन कार्डाशी लिंक नाही केले तर तुमचे पॅनकार्ड रिजेक्ट होऊ शकते. अशा स्थितीत तुम्ही चालू आर्थिक वर्षात इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकणार नाही.
Apr 25, 2017, 08:26 PM IST'आधार कार्ड' पॅन कार्डला लिंक करा... पाच स्टेप्समध्ये!
'वित्त विधेयक २०१७'नुसार आता पॅन कार्ड बनवण्यासाठी आधारकार्ड अनिवार्य करण्यात आलंय. शिवाय, १ जुलैपर्यंत तुम्हाला तुमचं आधार कार्ड पॅन कार्डाला लिंकही करणं गरजेचं असेल.
Apr 11, 2017, 07:11 PM ISTपॅनकार्डला आधारशी जोडणं बंधनकारक, अन्यथा पॅनकार्ड ठरेल अवैध
पॅन कार्डसाठी आधार कार्ड आवश्यक
Mar 24, 2017, 02:40 PM ISTपॅन कार्डसाठी अर्ज करताना आधार कार्ड बंधनकारक
इन्कम टॅक्स रिटर्न भरायचा असेल किंवा पॅन कार्डसाठी अर्ज करायचा असेल तर आधार कार्ड बंधनकारक असणार आहे.
Mar 22, 2017, 10:23 AM ISTबँक खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी...
तुमचंही एखाद्या बँकेत खातं असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. तुमचं बँक खातं बंद होऊ नये असं वाटत असेल तर तुम्हाला बँकेत तुमचा पॅन कार्ड नंबर जमा करावा लागणार आहे.
Feb 22, 2017, 01:18 PM ISTबँकेत दोन लाखांपेक्षा जास्त पैसे टाकले तर होणार चौकशी
नोटबंदीच्या काळामध्ये बँकेत दोन लाखांपेक्षा जास्त पैसे टाकणाऱ्यांची चौकशी होणार आहे.
Feb 3, 2017, 05:58 PM ISTसावधान : पॅनकार्डचा बदलेला नियम पाहा
जर तुम्ही बँक खात्यात ५० हजार रूपयांपेक्षा जास्त रक्कम पुन्हा पुन्हा बँकेत जमा करत आहात, तर इनकम टॅक्स डिपार्टमेंटची तुमच्यावर नजर असणार आहे. पॅनकार्ड डिटेल देणे टाळण्यासाठी अनेक जण बँकेत ५० हजारापेक्षा कमी रक्कम जमा करताना दिसत आहेत. मात्र बँकांची नजर आता बँकेत २५ हजारापेक्षा जास्त रक्कम बँकेत जमा करणाऱ्यांवर आहे.
Jan 27, 2017, 12:28 PM ISTपॅन कार्ड नसेल तर बॅंकेतील पैसे तुम्हाला काढता येणार नाहीत!
मोदी सरकारने ८ नोव्हेंबरला चलनातून ५०० आणि १०००च्या नोटा रद्द केल्या. त्यानंतर ज्यांकडे या नोटा आहेत, त्यांना बॅंकेत जमा करण्याची मुदत आता ३० डिसेंबरपर्यंत आहे. तुम्ही बॅंकेत लाखो रुपये जमा केले असतील तर यापुढे ते पैसे काढण्यासाठी पॅन कार्ड बंधनकारक आहे. पॅन नसेल तर तुम्ही बॅंकेतील तुमच्या खात्यातून पैसे काढू शकणार नाहीत. तसे आरबीआयने स्पष्ट केलेय.
Dec 16, 2016, 10:00 PM ISTनोटाबंदीनंतर पॅनकार्ड नियमांत बदल
देशातील काळ्यापैशावर लगाम लावण्यासाठी सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर लोकांनी काळापैसा लपवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. तसेच बॅंकांमध्ये देखील मोठ्याप्रमाणावर पैशाची देवाण घेवाण सुरू झाली.
Nov 27, 2016, 10:40 PM ISTसोनं खरेदी करतांना आता लागणार पॅनकार्ड
मोदी सरकार एका पाठोपाठ एक मोठे निर्णय घेत आहे. आता मोठी बातमी अशी येत आहे की, पॅन कार्ड नसेल तर तुम्ही सोनं नाही खरेदी करु शकणार. सर्व सराफा व्यापाऱ्यांना सूचना पाठवण्यात आल्या आहेत की, सोने खरेदी करण्यासाठी आलेल्या लोकांची माहिती ठेवा. सोने खरेदी करतांना तुम्हाला तुमचं पॅनकार्ड दाखवणं अनिवार्य असणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Nov 9, 2016, 10:28 PM IST