PAN Card: चार महिन्यात पूर्ण करा हे काम, अन्यथा पॅनकार्ड होणार बंद!
PAN Card: पॅन कार्ड खाते उघडण्यासाठी, रोख रक्कम जमा करण्यासाठी, आर्थिक व्यवहार करण्यासाठी हे एक अतिशय महत्त्वाचे ओळखपत्र आहे. कोणताही भारतीय नागरिक पॅन कार्डसाठी अर्ज करू शकतो.
Nov 20, 2022, 09:16 PM ISTPAN Card चा होतोय चुकीचा वापर, जाणून घ्या कशी तपासाल History
सर्व करसंबंधित कामांसाठी आणि बऱ्याच व्यवहारांसाठी पॅन कार्डचा वापर केला जातो.
Apr 3, 2022, 10:21 AM IST
PAN कार्डच्या नावात बदल करण्याची सोपी पद्धत; घरबसल्या करू शकता हे काम
Pan card correction form : पॅन कार्ड (PAN) हे सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांसाठी सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज आहे. या कार्डवर 10 अंकी अल्फान्यूमेरिक पॅन क्रमांक असतो.
Jan 24, 2022, 11:29 AM IST