palghar

'निसर्ग' चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज, किनारपट्टीवर लक्ष - मुख्यमंत्री

मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Jun 2, 2020, 06:42 AM IST

मुंबई, ठाणे, पालघरमध्ये ३ जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता.

Jun 1, 2020, 05:39 PM IST

राज्याच्या या भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

राज्याच्या या भागांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता

May 31, 2020, 11:42 PM IST

धक्कादायक : महाराष्ट्रात पुन्हा एका साधूची गळा दाबून हत्या

तरुणाने महाराजांच्या मठात प्रवेश करून त्यांच्याजवळील ऐवज लुटला आणि...

May 24, 2020, 01:32 PM IST

टीम इंडियाच्या खेळाडूची महाराष्ट्राच्या या भागात सरावाला सुरुवात

कोरोना लॉकडाऊनमध्ये सराव सुरू करणारा टीम इंडियाचा पहिला खेळाडू

May 23, 2020, 07:18 PM IST

पालघर साधू हत्याकांड प्रकरणी आणखी २४ जणांना अटक

आतापर्यंत तब्बल १३३ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे 

 

May 12, 2020, 05:21 PM IST

गडचिंचले प्रकरणात कठोर कारवाई करणार- गृहमंत्री देशमुख

गडचिंचले गावात तीन जणांची जमावाने हत्या केली. त्याठिकाणी पाहणी करुन स्थानिकांशी चर्चा केली - गृहमंत्री अनिल देशमुख  

May 8, 2020, 07:55 AM IST
Palghar One Accused Infected From Corona As 20 Other With 23 Officer Being Tested For Corona PT1M43S

पालघर | साधू हत्याकांडातील एका आरोपीला कोरोनाची लागण

Palghar One Accused Infected From Corona As 20 Other With 23 Officer Being Tested For Corona

May 2, 2020, 04:05 PM IST

पालघर गडचिंचले हत्याकांडातील एक आरोपी कोरोना बाधित

पालघर जिल्ह्यात गडचिंचले येथे झालेल्या साधूंच्या हत्याकांडातील एका आरोपीला कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आले आहे. 

May 2, 2020, 11:26 AM IST
PALGHAR FOUR DAY STRICLY LOCKDOWN PT24S

पालघर | शहर आजपासून ४ दिवस बंद

PALGHAR FOUR DAY STRICLY LOCKDOWN

Apr 29, 2020, 04:40 PM IST

पालघर हिंसा प्रकरणी 'त्या' पोलिसांवर तडकाफडकी मोठी कारवाई

काही दिवसांपूर्वीच्या या घटनेने सारा देश हादरला होता. 

 

Apr 29, 2020, 07:23 AM IST

उत्तर प्रदेशातील साधुंच्या हत्येनंतर मुख्यमंत्री ठाकरेंची आदित्यनाथ यांच्याशी चर्चा

अमानुष घटनेचे राजकारण करू नये – शिवसेनेचा भाजपवर निशाणा

Apr 28, 2020, 03:16 PM IST