Diet Food : बिनधास्त खा बटर चिकन आणि पालक पनीर, Weight Loss डाएटमध्ये 'हे' भारतीय पदार्थ बेस्ट
Health Tips : वजन कमी करायचं म्हणजे सगळ्यात पहिले आहारावर नियंत्रण ठेवावं लागतं. अनेक आवडीचे पदार्थ आपल्याला खाता येतं नाही. पण आता तुम्ही बिनधास्त बटर चिकन, पालक पनीर खाऊ वजन कमी करु शकता.
Dec 21, 2022, 08:16 AM ISTTrending News : पनीर पसंदा गुगल लिस्टमध्ये टॉपवर, मग तुम्हाला Paneer चं खरं नाव माहिती आहे का?
Paneer Pasanda : जसजसं नवीन वर्ष जवळ येत आहे तसतसं आपण गुगलवर काय काय केलं याचं सत्य बाहेर येतं आहे. यावर्षी म्हणजे 2022 मध्ये गुगलवर भारतीयांनी सर्वाधिक पनीरची एक रेसिपी सर्च मारली आहे.
Dec 20, 2022, 07:51 AM ISTपालक- पनीर एकत्र खाऊ नये? तज्ज्ञांचं म्हणणं ऐकाल तर हा पदार्थ खाण्याचा विचारही सोडून द्याल
Foods You Shouldn't Eat Together : भारतामध्ये पालक म्हटलं की अनेकांच्याच तोंडावर एकाच पदार्थाचं नाव येतं. तो पदार्थ म्हणजे पालक पनीर.
Dec 1, 2022, 11:12 AM ISTरोज प्या एक ग्लास 'हा' ज्यूस.. आणि कॅन्सरचा धोका होईल कमी
तुम्हाला सुंदर स्किन (flawless skin) मिळण्यासाठी कुठल्याही महागड्या ट्रीटमेंट्स (beauty treatment) घायची गरज नाहीये. अगदी घरबसल्या तुमच्या किचनमध्ये उपलब्ध असणाऱ्या भाज्यांपासून तुम्ही सौंदर्य मिळवू शकता.
Oct 28, 2022, 08:21 PM ISTमुंबई: पालक पनीरमध्ये सापडली मेलेली पाल, कुटूंब पडले आजारी
पालक पनीरमध्ये मेलेली पाल चुकून खाल्यामुळे एका कुटूंबाला चांगलाच मनस्ताप भोगावा लागला. या कुटूंबातील ५ लोक या प्रकारानंत आजारी पडले. डॉक्टरांनी उपचार केल्यावर हे सर्व पीडितांची प्रकृती आता ठिक आहे.
Aug 16, 2017, 11:05 PM IST