pakistan spinner

पाकिस्तानचा स्पिनर यासिर शहा क्रिकेटमधून निलंबित

आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिलकडून पाकिस्तानचा स्पिनर यासिर शाहचे तात्पुरते निलंबन कऱण्यात आले आहे. अँटी-डोपिंग नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप शहावर असल्याने त्याला रविवारी निलंबित कऱण्यात आले. 

Dec 27, 2015, 04:52 PM IST