pakistan out of world cup

'बाबरपासून रिझवानपर्यंत सर्वांनाच...' पाकिस्तान क्रिकेट बोर्ड उचणार कठोर पाऊल

T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तान संघावर ग्रुप स्टेजमध्येच गाशा गुंडाळण्याची नामुष्की ओढावली. या खराब कामगिरीनंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कठोर पावलं उचण्याच्या तयारीत आहे. 

Jun 15, 2024, 07:56 PM IST

Babar Azam: होय, आम्ही अनेक चुका...; वर्ल्डकपचा प्रवास संपल्यानंतर बाबरने मान्य केली चूक

Babar Azam: पाकिस्तानला शेवटच्या सामन्यात इंग्लंडकडून 93 रन्सने पराभव पत्करावा लागला. यानंतर कर्णधार बाबर आझमने पोस्ट प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये टीमकडून नेमक्या कोणत्या चुका झाल्या याबाबत माहिती दिली आहे. 

Nov 12, 2023, 07:30 AM IST