pakistan government

पाकिस्तानात होळी सेलिब्रेट करणाऱ्यांना चक्क 10-10 हजार रुपये दिले जाणार! सरकारची घोषणा

पाकिस्तानात होळी साजरी करणाऱ्यांना 10 - 10 हजार रुपये मिळणार आहेत. सरकारने होळी स्पेशल पॅकेजची घोषणा केली आहे. 

Mar 25, 2024, 06:20 PM IST

चहा कमी प्या! देशावरील कर्जाचा वाढता भार कमी करण्यासाठी मंत्र्यांचा अजब सल्ला

मंत्र्यांच्या मते या निर्णयामुळे अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येऊ शकते. 

 

Jun 15, 2022, 08:42 AM IST

पाकिस्तानमध्ये महागाईचा भडका, पेट्रोल-डिझेलंच्या किंमतीत तब्बल 30 रुपयांची वाढ

एक लीटर पेट्रोलही सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर, पेट्रोल-डिझेल आणि रॉकेलच्या किंमतीतही वाढ

 

May 27, 2022, 06:41 PM IST

पाकिस्तानवर कोरोनाचे संकट, बाधितांची संख्या झाली १०००

 पाकिस्तानमध्ये (Pakistan) कोरोना व्हायरसचा (Coronavirus) फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे.

Mar 25, 2020, 04:15 PM IST

नवाझ शरीफ यांची प्रकृती चिंताजनक, २४ तासात उपचार न झाल्यास धोका

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची प्रकृती एकदम नाजूक झाली आहे.  

Nov 14, 2019, 08:41 PM IST

PoK मध्ये पाकिस्तान सरकार विरोधात निदर्शने

पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये, पाकिस्तान सरकार विरोधात निदर्शने करत घोषणाबाजीही करण्यात आली. हा पाकिस्तानला मोठा धक्का आहे. 

Oct 27, 2016, 10:11 AM IST

दहशतवादी नावेदच्या वडिलांनी केली पाकची पोलखोल

 उधमपूर हल्ल्यातील जिवंत पकडण्यात आलेला दहशतवादी नावेद संबंधी आतापर्यंत सर्वात मोठा खुलासा झाला आहे. पाकिस्तानच्या फैसलाबाद येथे राहणाऱ्या दहशतवाद्याच्या वडिलांनी स्वीकार केले आहे की नावेद त्यांचा मुलगा आहे. 

Aug 6, 2015, 09:41 PM IST