pakistan gas crisis

Video : हातात बॉम्ब घेऊन पाकिस्तानी लोक घर का गाठतायत? कारण वाचून बसेल धक्का...

Pakistan Gas Crisis : पाकिस्तानातील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून सुरुवातीला हातात इतके मोठे फुगे का घेूऊन जात आहेत याची लोकांना कल्पनाच नव्हती. मात्र आता सत्य समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसलाय

Jan 1, 2023, 04:02 PM IST