pakistan election

Pakistan PM : इम्रान खान यांना धक्का, पाकिस्तानात पुन्हा 'शरीफ'राज; शेहबाज शरीफ नवे पंतप्रधान

Pakistan PM Shehbaz Sharif : पाकिस्तानमधील राजकीय घडामोडींना वेग आला असून शहबाद शरीफ पुन्हा पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाच्या गादीवर विराजमान झाले आहेत.

Mar 3, 2024, 03:06 PM IST

Pakistan Election 2024 : पाकिस्तानी जनतेसाठी इम्रान खानच 'कॅप्टन', पण पुन्हा होणार टांगा पलटी?

Pakistan National Election Update : जनतेने कौल इम्रान खान (Imran Khan) यांनाच दिला अन् त्यांना पुन्हा कॅप्टन म्हणून घोषित केलं. मात्र, आता लष्कर पुन्हा पाकिस्तानच्या सत्तेचा कब्जा मिळवून मार्शल लॉ लावणार का? असा सवाल विचारला जात आहे.

Feb 11, 2024, 10:13 PM IST

Pakistan Election: पाकच्या निवडणुकीत हाफिज सईदचा मुलगा पराभूत! नवाज शरीफ, इम्रान खानचं काय झालं?

Pakistan Election : पाकिस्तानमध्ये गुरुवारी सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर शुक्रवारी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल समोर आले आहेत.

Feb 9, 2024, 04:21 PM IST

निवडणूक : बहुमत नसल्याने पाकिस्तानात त्रिशंकू स्थिती, सरकार बनविण्यासाठी आघाडी

 पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकांत इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाने सर्वाधिक १०९ जागा जिंकल्या आहेत.

Jul 27, 2018, 11:02 PM IST
PT4M45S

इस्लामाबाद । इम्रान खान यांच्या पार्टीला पाकिस्तानात सर्वाधिक जागा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 26, 2018, 11:50 PM IST

निवडणूक निकाल : इम्रान खान पार्टीची पाकिस्तानात सत्ता येणार?

 पाकिस्तानात ११ वी सार्वजनिक निवडणूक होत आहे. मतदानानंतर लगेचच मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीचे निकाल हाती येण्यास सुरुवात  झालेय

Jul 25, 2018, 08:57 PM IST

पाकिस्तानात निवडणुकीत लष्कराची मनमानी, महिलांना मतदानापासून रोखले

अनेक ठिकाणी महिलांनी आरोप केलाय, मतदान केंद्रावर जाण्यास महिलांना रोखले जात आहे. दरम्यान, लष्करी जवानांनी म्हटलेय काही केंद्रावर आतमध्ये महिला असल्याने त्या आत जाऊ शकत नाहीत.

Jul 25, 2018, 05:40 PM IST

पाकिस्तानात बीग बी आणि माधुरीच्या नावाने मागितली जातायंत मते

पाहा मतांसाठी कोणाच्या नावाचा होतोय अधिक वापर

Jul 24, 2018, 12:15 PM IST

पाकिस्तानात हिंदू मतदारांची संख्या इतक्या लाखांनी वाढली

पाकिस्‍तानात 25 जुलैला निवडणुका होणार आहेत. याआधी पाकिस्तानातील मतदारांची माहिती समोर आली आहे.

May 28, 2018, 05:20 PM IST

इमरान खान डोक्यावर पडले, गंभीर जखमी

पाकिस्तानच्या तहरिक–ए-इंसाफ पक्षाचे सर्वेसर्वा आणि माजी क्रिकेटपटू इमरान खान एका प्रचार सभेदरम्यान व्यासपीठावरून खाली पडून गंभीर जखमी झालेत. लाहोरमध्ये एका प्रचारसभेदरम्यान ही घटना घडली.

May 8, 2013, 09:11 AM IST