pak vs eng 2nd test

PAK vs ENG: 'टेस्ट सोडून देऊ का?'; Babar Azam च्या उत्तराने पत्रकाराची बोलती बंद!

Babar Azam Press Conference : मॅचनंतर प्रेस कॉन्फ्रन्समध्ये (PAK vs ENG) दोन्ही कॅप्टनला पत्रकारांच्या प्रश्नांना समोरं जावं लागलं. त्यावेळी एका पत्रकाराने बाबरला गुगली टाकत प्रश्न विचारला.

Dec 13, 2022, 01:07 AM IST

PAK vs ENG 2nd Test: अँडरसनचा मॅजिकल बॉल, रिझवानची हवा टाईट... Video पाहून तुम्हीही म्हणाल 'मानलं रे भावा'

Pakistan vs England : जेम्स अँडरसन (James Anderson) म्हणजे 40 वर्षाचा तरूण खेळाडू... याच अँडरसनने तरुण पोरांना लाजवेल अशी फिटनेस राखली. त्याचबरोबर बॉलिंग धार कधी कमी होऊन दिली नाही.

Dec 11, 2022, 06:33 PM IST

PAK vs ENG : 17 वर्षांनी पाकिस्तान पोहचलेल्या इंग्लंडच्या संघाची सुरक्षा वाऱ्यावर; हॉटेलजवळ गोळीबार

Pak vs Eng : पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंड क्रिकेट संघाच्या हॉटेलजवळील परिसर गोळीबाराने हादरून गेला. 

 

Dec 9, 2022, 11:44 AM IST