पद्मावतच्या वादावर अखेर रणवीरने सोडलं मौन
करणी सेनेच्या विरोधामध्येच संजय लीला भंसाली यांचा पद्मावत सिनेमा रिलीज झाला आहे. या वादावर इतक्या दिवस शांत असलेल्या रणवीर सिंग यांने देखील मौन सोडलं आहे.
Jan 25, 2018, 12:11 PM IST'पद्मावत' शोच्यावेळी हंगामा केल्यास बाऊंसर करणार धुलाई
प्रदर्शनाआधीच वादात सापडलेला 'पद्मावत'सिनेमा अखेर प्रदर्शित झाला. करणी सेनेने आपला विरोध कायम ठेवला आहे.
Jan 25, 2018, 12:09 PM ISTपुणे | पद्मावत सिनेमाबाबत लोकांच्या प्रतिक्रिया
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 25, 2018, 11:34 AM ISTपुणे, ठाणे | पद्मावत कटेकोट बंदोबस्तात रिलीज
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 25, 2018, 11:17 AM ISTजालना | जालन्यामध्ये पद्मावतला विरोध
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 25, 2018, 10:58 AM ISTमुंबई | विरोधानंतरही पद्मावतीला चांगला प्रतिसाद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 25, 2018, 10:55 AM ISTमुंबई | राज्यभरात चित्रपटगृहांना छावणीचं स्वरुप
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 25, 2018, 10:35 AM ISTपद्मावतच्या रिलीजवर बोलली दीपिका पदुकोण
अनेक दिवसापासून वादात सापडलेला सिनेमा 'पद्मावत' आज रिलीज होणार आहे.
Jan 25, 2018, 09:26 AM ISTपद्मावतच्या रिलीजच्या काही तासांपूर्वी भंसाळींना जोरदार झटका
देशभरात वादग्रस्थ ठरलेल्या पद्मावत सिनेमाबाबत एक धक्कादायक बातमी आहे. करणी सेनेने केलेल्या निकराच्या विरोधामुळे देशातील चार प्रमुख राज्यांमध्ये पद्मावत प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Jan 24, 2018, 07:39 PM ISTपद्मावत प्रदर्शीत होऊ देणार नाही: करणी सेना
पद्मावत चित्रपटाच्या वादाचे पडसाद संपूर्ण देशात उमटले आहेत. पद्मावत प्रदर्शित होऊ देणार नसल्याचा पुनरूच्चार करणी सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी केला आहे.
Jan 24, 2018, 05:44 PM ISTपद्मावतमधील '७' जबरदस्त दृश्ये!
अनेक वादांनंतर पद्मावत चित्रपटाचा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला.
Jan 24, 2018, 05:11 PM ISTपद्मावत वाद : राज्यभरात करणी सेनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड
‘पद्मावत’ सिनेमाच्या विरोधात करणी सेनेने देशभरात आक्रमक आंदोलन सुरू केलं आहे. राज्यातील विविध शहरांमध्ये करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलने सुरू केली असून त्यांची धरपकड पोलिसांकडून केली जात आहे.
Jan 24, 2018, 03:12 PM ISTसिनेमागृहा आधी 'पद्मावत' दिसला टेलिव्हिजनवर
करणी सेनेच्या विरोधानंतर संजय लीला भंसाळी यांच्या बहूप्रतिक्षित 'पद्मावती' या चित्रपटाला विरोध झाला. या विरोधानंतर चित्रपटात काही बदल करून 'पद्मावत' या नावाने 25 जानेवारीला हा चित्रपट रसिकांसमोर येणार आहे.
Jan 24, 2018, 02:30 PM ISTपद्मावत वाद : राज ठाकरेंना काळं फासणार - करणी सेना
करणी सेनेचा ‘पद्मावत’ला विरोध कायम असून मनसे ‘पद्मावत’ला संरक्षण देणार आहे. त्यामुळे आता करणी सेना आणि मनसे आमनेसामने भिडण्याची शक्यता आहे.
Jan 24, 2018, 01:56 PM IST‘पद्मावत’ विरोधात नदीच्या पात्रात २४ तासापासून जल आंदोलन
‘पद्मावत’ चित्रपट प्रदर्शनाला विरोध करण्यासाठी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील जुने कोळदे येथे राजपूत समाजाच्या युवकांनी तापी नदीच्या पात्रात गेल्या २४ तासापासून जल आंदोलन सुरु केलं आहे.
Jan 24, 2018, 11:01 AM IST