'पद्मश्री' अशोक सराफ यांची एकूण संपत्ती किती आहे? निवेदिता सराफ किती कोटींच्या मालकीण?
Padma Shri Ashok Saraf Total Property: ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश असून त्यांना मानाचा 'पद्मश्री' पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर जाऊन घेऊयात त्यांच्या एकूण संपत्तीसंदर्भात...
Jan 26, 2025, 11:12 AM ISTपद्म पुरस्कारांची घोषणा! महाराष्ट्रातील तिघांना पद्मभूषण तर 11 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा झाली आहे. महाराष्ट्रातील तिघांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे.
Jan 25, 2025, 08:45 PM IST
अभिनेत्री रवीना टंडनच्या चाहत्यांसाठी अनंदाची बातमी; पद्मश्री पुरस्कारासाठी निवड
४८ वर्षीय रवीना टंडन तिच्या सौंदर्य आणि अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. वयाच्या 17 व्या वर्षी तिने तिच्या करिअरला सुरुवात केली.
Jan 26, 2023, 05:40 PM ISTऑलिम्पिक खेळाडूला काल पद्मश्री मिळाला, आज फुटपाथवर घेऊन बसला
दिल्लीत दोनदा नगरसेवक आणि एकदा आमदार राहिलेल्या जितेंद्र सिंग शांती यांचे दोन फोटो आहेत.
Nov 11, 2021, 05:40 PM ISTप्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पुरस्कारांची घोषणा
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारच्या वतीनं पद्म पुरस्कारांची घोषणा
Jan 25, 2020, 10:20 PM ISTVIDEO : सैफ 'पद्मश्री' पुरस्कार स्वीकारणार नव्हता, पण...
कोणा एका गोष्टीसाठी नकार देण्यासाठी...
May 15, 2019, 08:37 AM ISTपद्मश्री पुरस्कारासाठी बाबासाहेब पुरंदरेंच्या नावाची शिफारस
पद्मश्री पुरस्कारासाठी बाबासाहेब पुरंदरेंच्या नावाची शिफारस होण्याची शक्यता आहे. बाबासाहेबांच्या कार्याची सर्व माहिती केंद्रीय गृहमंत्रालयानं मागवली आहे. त्यासंदर्भात केंद्रानं शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांना पत्र पाठवले आहे.
Aug 19, 2015, 05:57 PM IST