out stock

अवघ्या 5.2 सेकंदांत विकले 60,000 श्याओमी 'रेडमी 1 एस'

भारतात ‘श्याओमी’ कंपनीच्या स्मार्टफोनची जादू कायम आहे. भारतात कंपनीचा पहिला स्मार्टफोन ‘एमआय 3’चा स्टॉक अनेक वेळा सेकंदांत विकलेला पाहायला मिळालाय. आता, श्याओमीच्या ‘रेडमी 1 एस’चा चौथा स्टॉक अवघ्या 5.2 सेकंदांत विकला गेलाय.

Sep 23, 2014, 04:40 PM IST

5 सेकंदात 20 हजार मोबाईल फोन खपले

चायना मेड शाओमी फोनने मोबाईल जगतात ड्रॅगन भरारी घेतली आहे. ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट 'फ्लिपकार्ट'वर 'शाओमी मी-3' हा फोन अवघ्या पाच सेकंदात 'ऑऊट ऑफ स्टॉक' झाला आहे. 

Jul 30, 2014, 04:54 PM IST

फ्लिपकार्टवर शाओमीचा 'Mi3' फक्त 40 मिनिटात आऊट ऑफ स्टॉक!

मंगलवारी दुपारी 12 वाजताच 'शाओमी मी3' या स्मार्टफोनची 'फ्लिपकार्ट' या ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवर विक्री सुरू होताच ही वेबसाइट क्रॅश झाली. यावर फ्लिपकार्टनं आपल्या फेसबुक पेजवर खरेदीकरणाऱ्यांना ज्या अडचणी येत आहेत त्यासाठी दिलगिरी व्यक्त केली आहे. मी3 या स्मार्टफोनचं लॉन्चिंग झाल्यामुळं आमची वेबसाइट व्यस्त चालत आहे. आम्ही लवकरच याला सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत, असं स्पष्ट करण्यात आलं. 

Jul 24, 2014, 08:13 PM IST