Sidharth Malhotra Kiara Advani Marriage Photos : सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani ) यांचा जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये लग्नसोहळा पार पडला. चाहत्यांपासून मीडियापर्यंत सगळ्यांना शेरशाह कपल नववधू नवरदेवाच्या पोशाखात कसे दिसतात हे जाणून घेण्यासाठी उत्सुक (Sidharth Malhotra and Kiara Advani first photo of Wedding) होते. अखरे त्यांचे फोटो समोर आलेत. कियाराने स्वत: हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. “Ab humari permanent booking hogayi hai” असं कॅप्शन देत कियाराने आपला आनंदाचा क्षण चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या फोटोमधून दोघांमधील प्रेम (Kiara and Sidharth Malhotra Wedding Pics) दिसून येतं आहे. मनीष मल्होत्राने तयार केलेलं पिक लेहंगा घातला होता. तर नवरदेव सिद्धार्थने मोती कलरची शेरवानी घातली होती. साजन जी घर आए या सलमान खानच्या गाण्यावर सिडने मंडपात एन्ट्री घेतली. तर कियारानेही सिडसाठी खाय सप्रराईज तयार केलं होतं.
नववधूच्या पोशाखात कियारा खूप सुंदर (Kiara Advani Bridal Look) दिसतं होती. कियाराच्या पन्ना आणि डायमंड ज्लेवरीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. त्याचबरोबर कियाराचा अजून एका गोष्टीने सिडपासून वऱ्हाड्यांपर्यंत अगदी चाहत्यांचीही (Kiara Advani Kaleere Design) मनं तिने जिंकली आहे. (Sidharth Malhotra Kiara Advani Marriage Photos kaliras elements from their love story and thoughtful dedication to a beloved pet Oscar Instagram video)
पंजाबी लग्नांमध्ये नववधूच्या कलिरेंना (Kiara Advani Kaliras Video) विशेष महत्त्वं असतं. यात कलिरेतून (Kaleere) सिडकियाराची लव्ह स्टोरी उलगडली आहे. या कलिरेमध्ये तिने कियारा आणि सिद्धार्थच्या प्रेमकथेतील (Sidharth-Kiara Love Story) ट्रिंकेट्स लावली होती. इतंकच नाही तर त्यामध्ये जोडप्याची आद्याक्षरे आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या पाळीव श्वानच्या ऑस्करसाठी विचारपूर्वक समर्पण तयार करण्यात आलं होतं.
himachal pradesh, weird tradition, pini village, woman clothes, no clothes woman, trending stories, clothes for 5 days, wear clothes, village weird tradition, around world, women without clothes, pini village,mystry of pini village,pini village tradition,pini village in india,pini village in himachal,pini village documentry,himacha pini village,pini village mystery,pini village history,himachal pini village,tiny village
दरम्यान सिद्धार्थचा पाळीव श्वान हा गेल्या वर्षी मरण पावला होता.
मृणालिनी चंद्रा यांनी वधू कियारासाठी ही खास कलिरे बनवले आहे. मृणालिनी चंद्रा यांनी इंस्टाग्रामवरील अकाऊंटवर शेअर केला आहे. या कलिरेमधून सिडकियाराची लव्हस्टोरी सांगण्यात आली आहे. यात तारे, चंद्र, जोडप्याचे आद्याक्षरे आणि फुलपाखरे आणि प्रिय पाळीव प्राणी ऑस्करचा फोटो, आवडते ठिकाण, थोडेसे प्रेम आणि बरंच काही...