original video

Rohit Sharma ला आऊट करण्यासाठी संजूने चिटींग केली? BCCI चं व्हिडीओद्वारे स्पष्टीकरण

Rohit Sharma: रोहित (Rohit Sharma) 5 बॉल्समध्ये 3 रन करून माघारी परतला. पण यावेळी त्याच्या विकेटवरून मोठा गदारोळ माजला. मात्र या गदारोळावर आता बीसीसीआयने (BCCI) स्वतः स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळे रोहित आऊट होता की नॉट आऊट हे स्पष्ट झालं आहे. 

May 1, 2023, 10:35 PM IST

पाहा गौहर खानला थोबाडीत पडल्याचा ORIGINAL VIDEO

मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटीमध्ये एक रिअॅलिटी शो ‘इंडियाज रॉ स्टार’च्या शूटिंग दरम्यान मॉडेल आणि अभिनेत्री गौहर खानला एका तरुणानं थोबाडीत मारली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होतोय. 

Dec 3, 2014, 10:23 AM IST