पाहा गौहर खानला थोबाडीत पडल्याचा ORIGINAL VIDEO

मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटीमध्ये एक रिअॅलिटी शो ‘इंडियाज रॉ स्टार’च्या शूटिंग दरम्यान मॉडेल आणि अभिनेत्री गौहर खानला एका तरुणानं थोबाडीत मारली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होतोय. 

Updated: Dec 3, 2014, 10:55 AM IST
पाहा गौहर खानला थोबाडीत पडल्याचा ORIGINAL VIDEO title=

मुंबई: मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटीमध्ये एक रिअॅलिटी शो ‘इंडियाज रॉ स्टार’च्या शूटिंग दरम्यान मॉडेल आणि अभिनेत्री गौहर खानला एका तरुणानं थोबाडीत मारली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होतोय. 

गोरेगाव फिल्म सिटीमध्ये एक रिअॅलिटी शो ‘इंडियाज रॉ स्टार’च्या शूटिंग दरम्यान अकिल मलिक नावाच्या एका तरूणानं गौहर खानला थोबाडीत मारलं. शोची होस्ट गौहरसोबत पहिले त्यानं छेड काढून नंतर थापड मारली. या घटनेमुळं गौहर भयभीत झाली होऊन रडतांना आपल्याला या व्हिडिओत दिसतंय. 

आरोपीनं थोबाडीत मारून म्हटलं, मुस्लीम असून इतके छोटे कपडे घालते, हे चुकीचं आहे. गौहरवर हल्ला झाला तेव्हा शोमध्ये ब्रेक सुरू होता. 

पाहा तो व्हिडिओ -

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.