oppose

शिर्डी साईबाबांच्या पादुका दर्शन दौऱ्यात नेण्यात ग्रामस्थांचा विरोध

यंदाचे वर्ष हे शिर्डी साईबाबांचे समाधी शताब्दी वर्ष आहे. या निम्मीत्ताने साईबाबा संस्थांनामार्फत साईबाबांच्या मूळ चरण पादुकांचा भारत भर दर्शन दौरा आयोजीत करण्यात आला आहे. मात्र साईंच्या पादुका शिर्डी बाहेर नेण्यास शिर्डीतील ग्रामस्थांनी विरोध केला आहे.

Nov 4, 2017, 10:36 PM IST

...तर थिएटर्समध्ये जाळपोळ करू - महाराणा प्रताप बटालियन

संजय लीला भन्साळींचा महत्त्कांक्षी सिनेमा पद्मावतीचा पहिलाच ट्रेलर प्रदर्शित झाला आणि पुन्हा एकदा या सिनेमावरुन वाद सुरु झालाय.

Oct 12, 2017, 08:55 PM IST

'पर्यावरण'प्रेमी शिवसेनेचा मेट्रो आणि फटाकेबंदीला विरोध

शिवसेना नक्की पर्यावरण प्रेमी आहे का? हा प्रश्न पडायचं कारण म्हणजे एकाच दिवशी पर्यावरणाबाबत शिवसेनेनं घेतलेल्या दोन भूमिका. 

Oct 11, 2017, 11:39 PM IST

'चिता जाळण्याविरोधातही याचिका टाकतील'

प्रदूषण टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायायलायनं दिल्लीमध्ये फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

Oct 11, 2017, 11:16 PM IST

राजापूरमधील पेट्रोकेमिकल रिफायनरीला आता शिवसेनेचाही विरोध

राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी राजापूर तालुक्यातील पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पाबाबत सावध असा पवित्रा घेत आम्ही जनतेसोबत असल्याचं जाहीर केलंय.

Oct 7, 2017, 07:27 PM IST

सत्तेत राहूनही भाजपला विरोध का? उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर...

सत्तेत राहूनही शिवसेना विरोधकांचं काम करताना दिसते... मग शिवसेनेला सत्तेत राहण्याचं कारण काय? सत्तेतून बाहेर पडा... अशा अनाहून सल्ल्यांनाही उद्धव ठाकरेंनी शिवसेना मेळाव्यातील आपल्या भाषणात उत्तर दिलंय. 

Sep 30, 2017, 10:17 PM IST

सरदार सरोवराविरोधात मेधा पाटकर यांचा जलसत्याग्रह

 नर्मदा बजाओ आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी या प्रकल्पाविरोधात मध्य प्रदेशातील बार्डा इथं जलसत्याग्रह आंदोलन केलंय. 

Sep 17, 2017, 07:05 PM IST