मोपलवारांच्या फेरनियुक्तीला विरोधकांचा आक्षेप
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 7, 2018, 07:46 PM ISTसरकारी बाबूंच्या सुविधेसाठी 'एम्प्रेस गार्डन'चा बळी जाणार?
दीडशे वर्षांहून जुने आणि तब्बल अठराशे देशी आणि परदेशी वृक्ष असलेलं पुण्यातलं जुनं एम्प्रेस गार्डन... या गार्डनचा लचका तोडण्याचा डाव आखला जातोय. वरिष्ठ सरकारी अधिका-यांसाठी इथे निवासस्थानं उभारण्याचा घाट घातला जातोय.
Feb 27, 2018, 06:02 PM ISTमुंबई | ढिसाळ नियोजनाचे विधानसभेत पडसाद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 27, 2018, 11:58 AM ISTमुंबई | ढिसाळ कामाचे विधान सभेत पडसाद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 27, 2018, 11:42 AM ISTसमृद्धीला प्रखर विरोध करणारं फातियाबाद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 20, 2018, 05:59 PM ISTपर्सनेट मासेमारीनंतर 'एलईडी' मच्छिमारांना लोटतेय अंधारात!
विदर्भ, मराठवाडयात गारपीटीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झालेला असताना इकडे कोकणात मासेमारी व्यवसायापुढे नवे संकट उभं राहिलंय. पर्सनेट मासेमारी, जेलिफीशची भीती, ओखी वादळामुळे झालेले नुकसान यापाठोपाठ कोकणातील मच्छीमार या नव्या संकटाचा सामना करतोय.
Feb 17, 2018, 09:43 PM ISTपर्सनेट मासेमारीनंतर 'एलईडी' मच्छिमारांना लोटतेय अंधारात!
पर्सनेट मासेमारीनंतर 'एलईडी' मच्छिमारांना लोटतेय अंधारात!
Feb 17, 2018, 07:47 PM ISTरत्नागिरी । नाणार प्रकल्पाला विरोधात हरीत लवादाकडे दाद मागणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 16, 2018, 03:53 PM ISTसमृद्धी महामार्गाविरोधाच्या लढ्याचं प्रतिक... नाशकातलं 'शिवडे' गाव
नाशिक जिल्ह्यात समृद्धी महामार्गाविरोधातील शेतकऱ्यांच्या लढ्यात फूट पाडण्यात सरकारला यश आलंय. त्यामुळे इथं प्रकल्पासाठी भूसंपादन सुरू झालंय. तरीही एका गावानं मुख्यमंत्र्याच्या महत्त्वकांक्षेपुढे अजूनही गुडघे टेकलेले नाहीत.
Feb 15, 2018, 09:01 PM ISTसरकारने शिफारस केलेल्या पुस्तकातील मजकुरावर विरोधकांचा आक्षेप
शालेय मुलांसाठी अवांतर वाचनासंदर्भात सरकारनं शिफारस केलेल्या काही पुस्ताकांमधल्या मजकूराविषयी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आक्षेप नोंदवला आहे. चौथीच्या मुलांसाठी शिफारस करण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये अश्लील मजकूर असल्यानं त्यामागे सरकारच्या उद्देश नेमका काय आहे असा सवाल विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.
Feb 14, 2018, 04:24 PM ISTपुणे | भूखंडाचे श्रीखंड | सिंहगड रस्त्यावरील भूखंड मूळ मालकाला परत द्यायाल उपमहापौरांचा विरोध
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 31, 2018, 07:37 PM ISTजयपूर- करणी सेनेच्या संस्थापकाकडून पद्मावतला विरोध
Jaipur Karni SenaChief Lokendra Singh On Oppose To Padmavat Film Release
Jan 24, 2018, 07:50 PM ISTपद्मावत सिनेमाला विरोध करणाऱ्या करणी सेनेच्या कार्यकर्त्यांना अटक
संजय लीला भन्सालींच्या पद्मावत सिनेमाला विरोध करण्यासाठी करणी सेनेचे कार्यकर्त्यांनी आज मुंबईत आंदोलन केलं.
Jan 12, 2018, 05:45 PM ISTमुंबई | छात्र भारती कार्यक्रमाला परवानगी नाकारली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 4, 2018, 08:45 PM ISTपुणे | सनबर्न फेस्टिव्हलला स्थानिकांचा विरोध
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 21, 2017, 06:21 PM IST