मोदी सरकारची मोबाईल कंपन्यांना नोटीस; कायदा पाळा नाहीतर दंड भरा
स्मार्टफोन बनवणाऱ्या चीनी कंपन्या मोदी सरकारच्या चांगल्याच रडारावर आल्या आहेत. ओप्पो, वीवो, शिओमी आणि जोयोनी यांसोबतच तब्बल २१ कंपन्यांना मोदी सरकारने नोटीसा पाठवल्या आहेत.
Aug 16, 2017, 07:41 PM ISTटीम इंडिया नव्या जर्सीत मैदानात
टीम इंडिया आपल्या नव्या जर्सीच्या रंगात आणि ढंगात पाहायला मिळणार आहे. नवा लूक हा ओपोचा असणार आहे. ओपो कंपनीने भारतीय क्रिकेट संघाच्या नव्या जर्सीचे गुरुवारी अनावरण केले.
May 4, 2017, 05:54 PM ISTओपोचा जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च
Oppo F3 भारतात लॉन्च झाला आहे. कंपनीने याची किंमत 19990 रुपये ठेवली आहे. याची विक्री १३ मे पासून सुरु होणार आहे. या नव्या स्मार्टफोनला फ्लिपकार्टवर एक्सक्लूसिवली खरेदी करु शकता. ग्राहक यासाठी ऑफलाइन पद्धतीने Oppo च्या स्टोर्सवर प्री ऑर्डर करु शकता.
May 4, 2017, 04:49 PM ISTटीम इंडियाच्या जर्सीवर आता स्टारऐवजी ऑपो
ऑपो या मोबाईल कंपनीनं टीम इंडियाची नवी स्पॉन्सर असणार आहे. १ एप्रिल २०१७ पासून पुढच्या पाच वर्षांसाठी ऑपो टीम इंडियाचं प्रायोजकत्व करेल
Mar 7, 2017, 07:15 PM ISTसेल्फीचा फोन १६ मेगापिक्सलवाला...
'ओपो'ने 'ओपो आर ९ एस' आणि 'आर ९ एस प्लस' असे दोन नवे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. हे फोन चीनमधील ग्राहकांना लवकरच उपलब्ध होणार असून भारतासह अन्य देशांमध्ये हे फोन कधी दाखल होतील याबाबत मात्र कंपनीने कोणतीही माहिती उघड केलेली नाही.
Oct 20, 2016, 10:14 PM IST४ जीबी रॅमसहीत ओप्पो आर ९ लवकरच येतोय भारतात!
चीनी स्मार्टफोन बनवणारी कंपनी ओप्पो भारतात आपला नवीन 'ओप्पो आर ९' हा फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च करणार आहेत. सोबतच 'ओप्पो आर ९ प्लस' या स्मार्टफोनही लॉन्च होण्याची शक्यता आहे.
Mar 29, 2016, 10:24 PM ISTसुपर-स्लिम स्मार्टफोन ओप्पो R5s लॉन्च!
मोबाईल निर्माता कंपनी 'ओप्पो'नं आपल्या सुपर-स्लिम स्मार्टफोन R5चं नवीन व्हर्जन R5S लॉन्च केलंय.
Aug 25, 2015, 03:37 PM ISTओप्पोचा 206 डिग्री कॅमेराचा फोन भारतात लॉंच
चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी ओप्पोने आजवरचा सर्वात उत्कृष्ट कॅमेरा असलेला स्मार्टफोन Oppo N3 भारतात लॉन्च केला आहे. कंपनीच्या माहितीप्रमाणे हा स्मार्टफोन देशातील सर्व मोठ्या स्टोर्समध्ये उपलब्ध होईल. या स्मार्टफोनची किंमत ४२,९९० रुपये आहे.
Apr 9, 2015, 07:27 PM ISTजबरदस्त ५० मेगापिक्सलचा स्मार्टफोन लाँच
स्मार्टफोनचा बाप. सर्वांना चकित करणारा स्मार्टफोन बाजारात दाखल झाला आहे. या स्मार्टफोनमध्ये ५० मेगापिक्सल कॅमेरा आहे. मात्र, हा फोन चीनी असून ओप्पो कंपनीचा आहे.
Mar 20, 2014, 12:56 PM IST