कॉमनवेल्थ 2014 : आजपासून स्कॉटलंडमध्ये घमासान!
स्कॉटलंडच्या ग्लास्गोमध्ये क्रीडा जगतातील क्रीडापटूंचा महामेळा भरणार आहे. कॉमनवेल्थ गेम्सच्या निमित्तानं जगभरातील ऍथलिट्समध्ये मेडल पटकावण्यासाठी घमासान होणार आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींना जगभरातील क्रीडापटूंचा खेळ पाहण्याची नामी संधी मिळणार आहे. तब्बल 12 दिवस क्रीडापटू मेडल पटकावण्यासाठी वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये एकमेकांशी झुंजणार आहेत.
Jul 23, 2014, 12:50 PM ISTब्राझीलमध्ये फुटबॉल वर्ल्ड कपचा दिमाखदार सोहळा
फुटबॉलच्या पंढरीत अर्थातच ब्राझीलमध्ये फुटबॉल वर्ल्ड कपच्या ओपनिंग सेरेमनीचा दिमाखदार सोहळा रंगला. या सोहळ्यात ब्राझीलच्या संस्कृतीची झलक पाहायाला मिळाली. अतिशय छोटेखानी झालेल्या या ओपनिंग सेरेमनीमध्ये ब्राझीलचे वेग-वेगळे रंग पाहायला मिळाले.
Jun 13, 2014, 07:55 AM ISTउद्यापासून करा `मोनोरेल`नं प्रवास!
देशातली पहिली आणि बहुप्रतिक्षित मोनो रेल अखेर एक फेब्रुवारीपासून मुंबईत धावणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे एक फेब्रुवारीला मोनो रेलला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
Jan 31, 2014, 09:16 AM IST'सॉल्ट लेक' आयपीएलच्या उद्घाटनासाठी सज्ज...
पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकात शहराचं महाकाय ‘सॉल्ट लेक स्टेडियम’ ‘आयपीएल सीजन-६’च्या उद्घाटन सोहळ्यासाठी सज्ज झालंय.
Apr 2, 2013, 01:14 PM IST