open ground

मुंबईतील मोकळ्या मैदानांबाबत घेतलेल्या पालिका निर्णयाला CMची स्थगिती

 मुंबईतल्या मोकळ्या मैदानांबाबत महापालिकेनं घेतलेल्या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्पुरती स्थगिती दिलीय. मुंबईकरांच्या वाढत्या नाराजीमुळं भाजपनं घुमजाव करत या निर्णय़ाला विरोध दर्शवला. दरम्यान, शिवसेनेच्या धोरणाविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत विरोध केला होता.

Jan 16, 2016, 08:41 AM IST

रोखठोक : मोकळ्या जागांवर डोळा, १५ जानेवारी २०१६

मोकळ्या जागांवर डोळा, १५ जानेवारी २०१६

Jan 15, 2016, 11:08 PM IST