only work

Amazon सोबत फक्त 4 तास काम करा; महिन्याला कमवा 60 हजार, वाचा कसे ?

दिग्गज ई कॉमर्स  कंपनी ऍमेझॉनने लोकांना आपल्यासोबत कमाई करण्याची संधी दिली आहे. जे लोक कोणत्याही वेळेचे बंधन नसेल अशा नोकरीच्या शोधात असतील. त्या लोकांसाठी चांगली संधी आहे. तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे काम करून 55 ते 60 हजार रुपये महिना कमाई करू शकता.

Jul 18, 2021, 11:34 AM IST