'ईबे' साईटवर जाहिरात बायको विकणे आहे
नवरा-बायकोची लहान सहान भांडणं सुरूच असतात, पण एका पतीला आपल्या पत्नीने आजरपणात काळजी न घेतल्याचा प्रचंड राग आला, त्याने थेट बायकोचं वेबसाईटवर विक्रीला काढली.
Sep 14, 2016, 12:42 PM ISTऑनलाइन मोबाईल मागविला, आला दगड
ऑनलाइन विक्रीत आघाडीवर असलेल्या स्नॅपडील कंपनीच्या अधिकाऱ्यांसह पाच जणांविरुद्ध येथील एका वकिलाने फसवणुकीची तक्रार अंबाझरी पोलिसांत दिली आहे. नऊ हजार देऊन मोबाईल म्हणून सिमेंटचा दगड असलेले पार्सल हातात पडले. याबाबत तक्रार करुनही कोणीच दाद न दिल्याने आपण पोलिसांकडे धाव घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
Aug 17, 2016, 06:09 PM ISTऑनलाईन शॉपिंग करताना सावधान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 22, 2015, 09:54 AM ISTफक्त ५९९ रूपयांत आयफोन, कसं शक्य आहे?
५९९ रूपयात आयफोन देण्याचं सांगून एका ऑनलाईन वेबसाईटने अनेकांना गंडा घातला आहे, याप्रकरणी बंगळुरू पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतलं आहे.
Nov 16, 2014, 05:25 PM IST