गुड न्यूज: आता पीएफ काढता येणार ऑनलाइन!
कर्मचारी भविष्य निधी संघटनेनं (ईपीएफओ) आपल्या ६ कोटी ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी दिलीय. आता पीएफचे पैसे ऑनलाइन काढता येणार आहे. आगामी तीन महिन्यांमध्ये ही सुविधा पीएफ सुरू करणार आहे.
Jul 23, 2015, 01:52 PM ISTपीएफ ऑनलाईन मिळण्यास आणखी थोडा उशीर
भविष्य निर्वाह निधीतील रक्कम काढण्यासाठी देशातील ५ कोटी कर्मचारी ऑनलाईन सुविधेच्या प्रतिक्षेत आहेत. तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या वतीने योग्य व्यक्तीच्या हाती निधीची रक्कम पोचण्यासाठी योग्य यंत्रणा उभारली जात आहे, त्यासाठी आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
Mar 15, 2015, 11:38 PM ISTपीएफ आता एका क्लिकवर, `ई-पासबुक` सेवा
केंद्रीय भविष्य निर्वाह निधी सदस्यांना त्यांच्या प्रॉव्हिडंट फंड (पीएफ) खात्यामध्ये जमा असलेली रक्कम आता ऑनलाईन पाहता येणार आहे. त्यामुळे पीएफ आता एका क्लिकवर दिसू शकेल. आपला हवा असलेला तपशील डाऊनलोडही करून ठेवता येईल.
Jun 26, 2013, 04:35 PM IST