ऑनलाइन सर्च केलं असं काही की महिलेने गमावले 5 लाख , ही चुक तुम्ही करु नका!
Cyber Online Fraud: आजकाल सायबर क्राइमच्या गुन्ह्यात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. वेगवेगळी आमिषे दाखवत लोकांची फसवणूक झाल्याचे प्रकार घडत आहेत.
Aug 20, 2023, 11:11 AM ISTलोन ॲपच्या जाळ्यात अडकलं आणि संपूर्ण कुटुंब संपलं! 'ही' सुसाईड नोट सर्वांसाठी एक धडा
लोन अॅपच्या जाळ्यात फसून एका व्यक्तीने पत्नी आणि आपल्या मुलांसह आत्महत्या केली. मध्यप्रदेशमधल्या भोपाळमध्ये ही धक्कादायक घटना समोर आली आहे. लोन रिकवरीच्या त्रासाला हा व्यक्ती इतका कंटाळला होता की दोन लहान मुलांची हत्या करुन त्याने आणि पत्नीने आत्महत्या केली.
Jul 13, 2023, 08:25 PM ISTतुम्हाला लॉटरी लागल्याचा मेसेज आलाय? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य
तुम्हाला लाखो रुपयांची लॉटरी लागलीय असा मेसेज कधी आलाय का?. लॉटरी लागल्याचे मेसेज अनेकांना येत आहेत .मात्र, खरंच लॉटरी लागते का ? लॉटरीचे पैसे मिळतात का? पाहा काय आहे यामागचं सत्य
Jun 1, 2023, 10:34 PM IST#RahoDoKadamAagey ऑनलाईन फ्रॉड्स विरोधात Googleचं मोठं पाऊल..बातमी आताच वाचा
बऱ्याचदा माहित असूनही आपण अनेक ऑनलाईन फ्रॉड ला बळी पडतो ,आपल्या इनबॉक्स मध्ये असे काही मेसेजेस येतात कि, आपल्याला ते बऱ्याचदा काहीसे खटकतात .
Sep 1, 2022, 10:20 AM ISTगुगलवर नंबर सर्च करताय, सावधान तुमचीही होऊ शकते फसवणूक
गुगलवर बँकेसंदर्भात कोणता नंबर शोधत असाल तर सावधान, तुमची होऊ शकते फसवणूक
Mar 16, 2022, 01:23 PM IST