online dating

ऑनलाइन डेटिंग करताना पहिल्यांदा भेटायला जाताय? 'हे' लक्षात ठेवाच नाहीतर याल अडचणीत

ऑनलाइन डेटिंग दरम्यान प्रथम भेटायला जात असताना प्लालिंग करणे गरजेचे आहे. या महत्वाच्या 10 टीप फॉलो करा.

Jul 28, 2023, 12:01 AM IST

तुम्हाला लॉटरी लागल्याचा मेसेज आलाय? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य

तुम्हाला लाखो रुपयांची लॉटरी लागलीय असा मेसेज कधी आलाय का?. लॉटरी लागल्याचे मेसेज अनेकांना येत आहेत .मात्र, खरंच लॉटरी लागते का ? लॉटरीचे पैसे मिळतात का?  पाहा काय आहे यामागचं सत्य

Jun 1, 2023, 10:34 PM IST

Crime News : ...अन् त्याने चक्क गाईसाठी बायकोला दिला दगा; लग्नानंतर काही दिवसातच नवरा गायब

Viral News : ऐकावं ते नवलंच...या जगात काय होईल याची कोणीही कल्पना करु शकणार नाही. एक विचित्र घटना समोर आली आहे. तरुणीच्या प्रेमात नाही तर चक्क गाईसाठी त्याने आपल्या बायकोला सोडून दिलं आणि तिथू पळ काढला. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊयात.  

Mar 20, 2023, 03:49 PM IST

Marriage News: प्रेम..लग्न..मुलं आणि आता धोका! नेमकं काय झालं? वाचा

Marriage News: आपल्या अनेक गोष्टींचा वापर सोशल मीडियावरून सहज करता येतो आणि या माध्यमामुळे अनेक गोष्टी जाणूनही घेता येतात त्यातलाच एक प्रकार म्हणजे सोशल मीडिया डेटिंग (online dating). 

Nov 25, 2022, 06:52 PM IST

दिवाळीसाठी Online Shopping करताय? मग थांबा, अन्यथा होईल घात

Online Shopping Tips : सणांच्या दिवसांमध्ये भरपूर ऑफर असल्याने ग्राहकांचा ऑनलाइन खरेदीकडे कल वाढला आहे. मात्र, खरेदी केलेल्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात अदलाबदल करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. 

Oct 14, 2022, 03:43 PM IST

दोन वर्षांपासून ऑनलाइन डेटिंग करत होतं कपल, अचानक तरुणासमोर आलं गर्लफ्रेंडचं सत्य आणि...

आजकाल ऑनलाइन डेटिंगचा ट्रेंड सुरु आहे, येथे लोक अनोळखी लोकांशी ओळख करतात आणि एकमेकांशी बोलतात, तसेच एकमेकांना डेट करतात.

Jul 25, 2022, 10:35 PM IST

... म्हणून मुली डेटवर यायला सह्ज तयार होत नाहीत

रिलेशनशीपचा काळ हा आयुष्यातील अत्यंत सुंदर काळापैकी एक आहे. 

Jul 31, 2018, 07:24 PM IST

ऑनलाइन डेटींग करतांना या गोष्टींकडे लक्ष दया

शहरी जीवन हे इंटरनेटवरच अवलंबून आहे. प्रत्येक जण छोटया- मोठया गोष्टीसाठी सुद्धा या ऑनलाइन ब्राउझिंगचा वापर करतो आणि हवी ती माहिती मिळवत असतो. मेट्रो शहरामध्ये आपण आपले जीवन एवढे व्यस्त केले आहे की, आपण स्वत:लाच वेळ देऊ शकत नाही. ही खूपच दुदैवी बाब आहे. त्याचाच एक भाग म्हणजे ऑनलाइन डेटींग. या वर्तमान काळात शहरी प्रेमीयुवक हे आपल्या प्रेमाला ऑनलाइनच शोधत आहेत. गुगलच्या अहवालानुसार, भारतात पन्नास टक्के लोक ऑनलाइन डेटींग करत आहे. तुम्ही ही यांच्यामधले एक असाल तर काही महत्त्वाच्या गोष्टींकडे जरूर लक्ष दया.

Aug 1, 2017, 11:33 AM IST

ऑनलाईन डेटिंग म्हणजे एचआयव्हीला निमंत्रण

वॉशिंग्टन : अमेरिकेतील रोहड आयलँडविषयी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Mar 14, 2016, 11:59 AM IST

'ऑनलाईन डेटिंग'साठी हवा कमी वयाचा पार्टनर!

खरंतर महिला नेहमीच त्यांच्यापेक्षा जास्त वयाच्या पुरुषांशी ‘डेटिंग’ करण्यास प्राधान्य देतात तर पुरुष त्यांच्यापेक्षा कमी वयाच्या महिलांशी डेटिंग करण्यास उत्सुक असतात.

Jun 26, 2013, 11:57 AM IST