'स्वाभिमानी' संघटनेचं आंदोलन, विधानभवनासमोर कांदा, तूर फेकली
'स्वाभिमानी' संघटनेचं आंदोलन, विधानभवनासमोर कांदा, तूर फेकली
Mar 7, 2017, 02:04 PM ISTराजू शेट्टींचं विधिमंडळाच्या गेटसमोर आंदोलन
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात आज विधीमंडळाच्या गेटसमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं.
Mar 7, 2017, 12:41 PM ISTनाशिक - कांद्याचा वांदा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 27, 2017, 08:48 PM ISTकांदा जाळणाऱ्या शेतकऱ्याची सुप्रिया सुळेंनी घेतली भेट
कांदा जाळणाऱ्या शेतकऱ्याची सुप्रिया सुळेंनी घेतली भेट
Feb 15, 2017, 08:37 PM ISTकांदा, बटाटा, टॉमेटोचे दर पुन्हा घसरले
आशिया खंडातली कांद्याची सगळ्यात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, लाल कांदा अवघा एक रुपये किलो दराने विकला गेलाय.
Dec 29, 2016, 06:50 PM ISTकांद्याला कवडीमोल किंमत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 29, 2016, 02:30 PM ISTभयंकर... कांद्याला एक रुपया किलोचा भाव!
रब्बी कांद्यापाठोपाठ खरीपाच्या लाल कांद्यानेही शेतकऱ्यांना साथ दिलेली नाही. त्यामुळे आशिया खंडातली कांद्याची सगळ्यात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, लाल कांदा अवघा एक रुपये किलो दराने विकला गेलाय. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी कमालीचे हतबल झाले आहेत.
Dec 28, 2016, 06:41 PM ISTकांद्याचे भाव घसरल्यानं शेतकरी संतापले
कांद्याचे भाव घसरल्यानं शेतकरी संतापले
Dec 21, 2016, 06:51 PM ISTनोटबंदीमुंळे कांदा शेतकरी अडचणीत, कांद्याच्या किमतीत घसरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 13, 2016, 05:15 PM ISTचक्क कांद्याला एक रूपया दर
कांदा अजूनही रडवतोच आहे. आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या बाजारपेठेत म्हणजे कळमन्यात कांद्याचे दर एक रूपया किलोवर आलेत. त्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत.
Dec 8, 2016, 05:05 PM ISTनाशिक: नोटबंदीचा फटका कांदा शेतकऱ्यांना देखील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 25, 2016, 04:21 PM ISTकांदा आणि धान्याचे लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय
रोख रक्कमेचे चलन आणि बँकेकडून चेकबुक उपलब्ध होत नसल्याने शेतक-यांना शेतमालाचे पैसे देण्यास अडचण होत आहे. त्यामुळे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने एक दिवसासाठी कांदा आणि धान्याचे लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
Nov 23, 2016, 07:45 AM ISTनाशिकमधील कांदे व्यवहार सुरळीत, 50 हजार रुपये काढता येणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 18, 2016, 10:37 PM ISTमंत्री झाल्यानंतर सदाभाऊंची भाषा बदलली?
शेतक-यांचं रांगडं नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे सदाभाऊ खोत आता युती सरकारात मंत्री झालेत.
Nov 6, 2016, 11:35 PM IST