onion

Onion : मोदी सरकारचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा, कांद्यावरील निर्यात मूल्य हटवले

Onion : मोदी सरकारनं शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. ज्यामुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.

Sep 13, 2024, 08:26 PM IST

कांदा खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात येतं?

वाईट जीवनशैली आणि अनहेल्दी खाण्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये असंख्य लोकांमध्ये कोलेस्ट्रॉलची समस्या निर्माण झालीय. आहार तज्ज्ञानुसार कांदा खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण मिळवण्यात येतं असं सांगण्यात आलंय. 

Jul 29, 2024, 01:43 PM IST

Mansoon Vegitable Shopping :पावसाळ्यात भाज्या विकत घेताना 'अशी' घ्या काळजी

पावसाळ्यात भाज्या खरेदी करताना काळजी घेणं गरजेचं आहे. सततच्या पाण्यामुळे भाज्या लवकर खराब होतात, त्यामुळे भाज्या विकत घेताना काय खबरदारी घ्यावी ते पाहूया. 

Jul 19, 2024, 04:13 PM IST

कांदा भजी खाण्याचा आज शेवटचा दिवस! काय असते कांदे नवमी? जाणून घ्या धर्मशास्त्र आणि वैज्ञानिक कारण!

Kanda Navami : पंचांगानुसार आषाढी एकादशीपूर्वी येणाऱ्या नवमीला कांदा नवमी असं म्हटलं जातं. यादिवशी कांदा भजी खाण्याचा शेवटचा दिवस मानला जातो. कारण यानंतर चार महिने कांदा भजी खाता येणार नाहीत. 

Jul 15, 2024, 11:50 AM IST

महिनाभर कांदा न खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होतो?

कांदा हे जेवण्याची चव वाढवते, त्यासोबतच शरीरासाठी गुणकारीदेखील आहे. कांदा खाल्ल्याने आरोग्यास अनेक फायदे होतात. पण जर आपण एक महिन्यासाठी कांदा खालला नाही तर त्याचा शरीरावर काय परिणाम होतो?

Jul 12, 2024, 01:04 PM IST

महागाईनं मोडलं सर्वसामान्यांचं कंबरडं! शाकाहारी ताट 10 टक्क्यांनी महागल्यानं गृहिणींचं कोलमडलं बजेट

Rice Roti Rate: रिसर्च फर्म क्रिसिलचे मासिक 'राईस रोटी रेट'ने यासंदर्भात महत्वाचा अहवाल दिला आहे. 

Jul 6, 2024, 07:42 AM IST

पंतप्रधानांच्या सभेत गोंधळ घालणारा 'तो' तरुण पवार गटाचा? कौतुक करत शरद पवार म्हणाले...

पंतप्रधान मोदींच्या सभेत कांदा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे सभास्थळी मोठा गोंधळ झाला.

May 16, 2024, 12:27 PM IST