'तर शेतकरी उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही' कांदा निर्यातबंदीविरोधात शरद पवार रस्त्यावर
Sharad Pawar on Onion : कांदा निर्यातबंदी तातडीने उठवा अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे. कांद्याच्या प्रश्नाप्रकरणी शरद पवार यांनी रस्त्यावर उतरत आंदोल केलं, आता उद्या पवार दिल्लीला जाणार असून संसदेत कांदा उत्पादकांची व्यथा मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
Dec 11, 2023, 02:06 PM ISTAmbegaon | कांदा उत्पादकांना बाजार समिती बंदचा फटका, शेकडो किलो कांदा सडला
Ambegaon Farmers Reaction on onion Crops Get Rotten For Hike in onion Export Duty
Aug 27, 2023, 12:05 PM ISTNashik | लासलगावला पोलीस बंदोबस्तात कांदा लिलाव, 210 वाहनातून कांद्याची आवक
Lasalgaon Onion auction in police security 210 arrival of onions by vehicle
Aug 25, 2023, 01:10 PM ISTAhmednagar | कांदा दरवाढीविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रास्तारोको आंदोलन
Rahuri Swabhimani Farmers Association Rastraroko movement against onion price hike
Aug 25, 2023, 01:05 PM ISTZee 24 Taas Impact | नाफेडमार्फत कांदा खरेदीसाठी सरकारचा आदेश
Zee 24 Taas Impact Govt order to start procurement of onion through NAFED
Aug 25, 2023, 09:40 AM ISTमहाराष्ट्र : निर्यातबंदी उठवल्याने कांदा निर्यातीला चालना
केंद्र सरकारने कांद्यावरील (Onion) निर्यातबंदी उठवल्याने कांद्याची निर्यातीला (Onion exports) चालना मिळाली आहे.
Jan 1, 2021, 02:18 PM ISTकांदा निर्यात बंदीबाबत केंद्र सरकारला पत्र पाठविणार - मुख्यमंत्री
कांदा निर्यायतबंदी संदर्भात राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.
Sep 17, 2020, 06:36 AM ISTनाशिक | लासलगावमध्ये कांदा लिलाव अद्यापही बंदच
Nashik Lasalgaon Onion Auction Stopped After Ban On Onion Exports
Sep 15, 2020, 03:15 PM IST'कांदा निर्यातीसाठी केंद्राकडून प्रतिसाद नाही, शेतकरी अडचणीत'
कांद्याच्या बाजारभावात दररोज चढ-उतार होत असल्याने कांद्याची निर्यात खुली करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Feb 25, 2020, 04:56 PM ISTमध्यमवर्गीयांसाठी वाईट बातमी, 'कांदा पुन्हा करणार वांदा'
आगामी काळात मध्यमवर्गीयांचं बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. काही दिवसांमध्ये कांद्याचे दर चांगलेच वाढले आहेत. नाशिकच्या लासलगाव या कांद्याच्या सर्वात मोठ्या बाजारपेठेत कांद्याच्या कमी पुरवठ्यामुळं कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत.
Jul 23, 2015, 12:59 PM IST