कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी रोहयो-फलोत्पादन मंत्र्यांचे केंद्राला पत्र
केंद्रातील मोदी सरकारने कांद्यावर निर्यातबंदी घातली आहे. कांद्याचे दर वाढल्याने केंद्राने तात्काळ पाऊल उचल निर्यातंबदी घातली.
Sep 24, 2020, 08:17 PM ISTकांदा निर्यात बंदी : शरद पवार, अजित पवार शिष्टमंडळासह केंद्र सरकारला भेटणार
केंद्र सरकारने अचानक लावलेल्या कांद्याच्या निर्यात बंदीचे पडसाद राज्यात उमटले आहेत.
Sep 16, 2020, 06:58 PM ISTकांदा उत्पादक शेतकरी हवालदिल; कांद्यावरील निर्यातबंदी निषेधार्थ अनेक ठिकाणी आंदोलन
कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळलीय.
Sep 16, 2020, 03:57 PM ISTमुंबई | कांद्यावरील निर्यातबंदी चुकीची - अजित पवार
Mumbai Deputy Chief Minister Ajit Pawar On Onion Export Ban
Sep 16, 2020, 01:35 PM ISTकांदा निर्यात बंदीच्या मुद्यावरुन उदयनराजे नाराज; म्हणाले...
या निर्णयामुळं शेतकऱी वर्गामध्ये मात्र तीव्र संतापाची लाट
Sep 16, 2020, 09:46 AM ISTलासलगाव | शेतकऱ्यांसाठी सर्व खासदारांनी आवाज उठवावा
लासलगाव | शेतकऱ्यांसाठी सर्व खासदारांनी आवाज उठवावा
Sep 15, 2020, 07:25 PM ISTमुंबई | भाज्यांचे भाव गगनाला भिडले
Mumbai People Reaction On Rising Price Of Vegetables From Onion Export Ban
Sep 15, 2020, 02:50 PM ISTमहत्त्वाची बातमी | कांद्याच्या मागे का लागता- छगन भुजबळ
State Cabinet Minister Chhagan Bhujbal On Onion Export Ban
Sep 15, 2020, 02:45 PM ISTमहत्त्वाची बातमी | कांदा निर्यात बंदीच्या केंद्राच्या निर्णयावर राज्य सरकार नाखूश
State Cabinet Minister Balasaheb Patil On Onion Export Ban
Sep 15, 2020, 02:35 PM ISTकांदा निर्यातबंदीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताची प्रतिमा मलीन होईल- शरद पवार
या परिस्थितीचा अनाठायी फायदा पाकिस्तान आणि इतर जे कांदा निर्यातदार देश आहेत त्यांना
Sep 15, 2020, 01:03 PM ISTकांदा निर्यातबंदीविरोधात शेतकरी संतप्त, कांदा लिलाव बंद तर मुंबई-आग्रा महामार्ग रोखला
कांद्याचे भाव वाढल्याने केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आणली. या कांदा निर्यातबंदीविरोधात शेतकरी संतप्त झाले आहेत.
Sep 15, 2020, 12:49 PM ISTमोदीजी, ही शेतकऱ्यांशी बेईमानी नाही तर काय, बच्चू कडुंचा सवाल
मोदी सरकारने पुन्हा शेतकऱ्याच्या छातीवर तलवार चालवून त्याला रक्तबंबाळ केले आहे.
Sep 15, 2020, 12:23 PM ISTनवी दिल्ली । कांदा निर्यातबंदी, शरद पवार घेणार पीयूष गोयल यांची भेट
Sharad Pawar To Meet Piyush Goyal After Immediate Ban On Export Of Onion
Sep 15, 2020, 11:40 AM ISTकांदा निर्यातबंदीच्या निर्णयानंतर शरद पवार सक्रिय; केंद्राला दिला 'हा' सल्ला
आता बाजारपेठेतील कांद्याचे भाव खाली पडण्यास सुरुवात झाली आहे.
Sep 15, 2020, 10:13 AM ISTकेंद्र सरकारकडून कांदा निर्यातबंदी, कांद्याचे भाव कोसळले
केंद्र सरकारने निर्यातीसाठी पाठवलेला कांदा मुंबई पोर्ट आणि बांग्लादेश बॉर्डरवर रोखून धरल्याने कांदा कोंडी निर्माण झाली आहे.
Sep 15, 2020, 07:12 AM IST