omicrone varient

Corona | कोरोनाचा विस्फोट, या राज्यात रुग्णसंख्या 50 लाखांच्या पार, 75 हजारांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू

 कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनने (Corona Patients) जगभर हैदोस घातला आहे. 

 

Dec 29, 2021, 10:09 PM IST

Thirty First Guideline | राज्य सरकारकडून थर्टी फर्स्टसाठी नवी नियमावली जाहीर, पाहा काय आहेत निर्बंध?

लोकं थर्टी फर्स्ट (Thirty First Celebration) आणि न्यू इअर सेलिब्रेशनच्या New Year Celebration) मूडमध्ये आहेत. या थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून गृहविभागाने (Maharashtra Home Ministry Guideline) नियमावली जाहीर केली आहे. 

 

Dec 29, 2021, 08:42 PM IST

Mumbai Corona | मुंबईत कोरोनाचा उद्रेक, धारावीतही रुग्णसंख्येत वाढ, एकूण पॉझिटिव्ह किती?

शहरात आणि राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा (Mumbai Corona) स्फोट होताना दिसतोय. 

 

Dec 29, 2021, 07:47 PM IST

Maharashtra Lockdown | राज्यात लॉकडाऊन केव्हा लागणार? आरोग्य मंत्री राजेश टोपेंची महत्त्वाची माहिती

आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Raje Tope) यांनी  राज्यात केव्हा लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) लावणार याबाबतची माहिती दिली आहे.

 

Dec 25, 2021, 03:04 PM IST