omicron variant

Omicron Variant : राज्यातील आताची मोठी बातमी, अजित पवार यांचे कोविड निर्बंधाबाबत संकेत

Ajit Pawar hints about Covid restrictions : कोरोनाचा (Coronavirus) धोका जास्त वाढल्याने महाविकास आघाडी सरकार आता कडक पाऊल उचलणार आहे. 

Dec 30, 2021, 02:15 PM IST

Indian Economy : Omicron चा धोका, अर्थव्यवस्थेबाबत RBIचे मोठे भाष्य

Coronavirus : कोरोनाचा धोका वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनासह ओमायक्रॉनची (Omicron Coronavirus) संख्या झपाट्याने वाढत आहे. 

Dec 30, 2021, 11:55 AM IST
Corona's third wave starts in Mumbai - Task Force PT3M48S

कोरोनाचा हाहाकार! सेकंदाला 2 जणं पॉझिटीव्ह

दर दिवसागणिक या ठिकाणी 2 लाखांपेक्षा अधिक प्रकरणांची नोंद होताना दिसतेय.   

Dec 30, 2021, 07:48 AM IST

Corona Omicron : ओमायक्रॉनच्या संकटात दिलासादायक बातमी, शास्त्रज्ञांना मोठं यश

ओमायक्रॉनने जगभरात थैमान मांडलं आहे. अशात ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या उपचाराबाबत मोठी बातमी समोर आली आहे.

Dec 29, 2021, 08:19 PM IST

कोरोनाने चिंता वाढली, आता मुंबईत लॉकडाऊनची वेळ

Corona​ Variant Update : कोरोनाचा पुन्हा धोका वाढला आहे. मुंबईत एकाच दिवसात 1300 हून जास्त कोरोना केसेस आल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. 

Dec 29, 2021, 11:20 AM IST

धोका वाढला ! महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या उंबरठ्यावर, 4 दिवसात रुग्ण डबलिंग

 Corona New Variant : महाराष्ट्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. 24 तासांत 2 हजार 172 नवे रुग्ण वाढले आहेत.  

Dec 29, 2021, 09:20 AM IST

Corona Vaccination : बूस्टर डोसबाबत नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी, जाणून घ्या सविस्तर

केंद्र सरकारने लसीच्या बूस्टर डोसबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहेत

Dec 28, 2021, 06:03 PM IST

Omicron चा धोका : '2 आउट ऑफ 3' चा फॉर्म्युला करु शकतो संसर्गाचा धोका कमी, वाचा सविस्तर

कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omicron) आतापर्यंतचा सर्वात जास्त संसर्गजन्य असल्याचं मानलं जात आहे

Dec 28, 2021, 04:47 PM IST