omicron variant

Corona Patient News : कोरोनामुळे मृत्यू झाला, अंत्यसंस्कारही झाले पण 2 वर्षांनी 'तो' थेट दारात येऊन उभा राहिला आणि...

Madhya Pradesh News : कोरोनाने पुन्हा एकदा डोकवर काढलं आहे. अशात एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे. कोरोनामुळे नवरा गेला, त्याचावर अंत्यसंस्कारही केलं आता विधवा म्हणून जग असताना दोन वर्षांनी तो...

 

Apr 16, 2023, 03:10 PM IST

Corona Returns : चिंता वाढली, 13 राज्यात सापडला कोरोनाचा नवा सब व्हेरिएंट, वाचा काय आहेत लक्षणं

देशात कोरोनाने पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण निर्माण केलं आहे. गेल्या काही दिवसांत देशात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत अचानक वाढ झाली आहे. आता तर देशात कोरोनाचा आणखी एक सब व्हेरिएंट आढळल्याने चिंता वाढली आहे. 

Apr 12, 2023, 03:06 PM IST
Who Hints Alert On Omicron Variant Rapidly Spreading PT1M

कोरोनासंदर्भात WHO चा भारताला सूचक इशारा

Who Hints Alert On Omicron Variant Rapidly Spreading

Mar 30, 2023, 12:55 PM IST

Coronavirus : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोनाने टेन्शन वाढवलं, नवा व्हेरिएंट उडवणार झोप

Coronavirus : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोनाने टेन्शन वाढवले आहे. भारतावर कोरोनाव्हायरसच्या संकटामुळे चिंता वाढली आहे. दरम्यान, Omicron च्या XBB.1.5 व्हेरिएंटची खूप चर्चा होत आहे. 

Jan 1, 2023, 12:13 PM IST

सावधान... कोरोनाच्या XBB व्हेरियंटचा मुंबईला धोका

कोरोनाच्या XBB व्हेरियंट राज्यात दाखल, लहान मुलांनाही व्हायरसच्या नव्या व्हेरियंटची लागण... 

 

Oct 30, 2022, 08:01 AM IST
Mumbai 99 Percent Corona Positives Are Omicron Variant PT42S

मुंबईकरांचं टेन्शन वाढलं; 99 टक्के रूग्ण हे Omicron व्हेरिएंटचे

एकट्या मुंबईमध्ये 99 टक्के कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे असल्याचं समोर आलं आहे.

Jun 15, 2022, 09:29 AM IST

COVID-19 : BA.4 नंतर ओमायक्रॉनचा नवा सब-व्हेरियंट, भारतात आढळला रुग्ण

चिंता वाढवणारी बातमी, नव्या व्हेरिएंटचा भारतात शिरकाव 'या' शहरात आढळला रुग्ण

May 22, 2022, 09:51 PM IST

Covid 19 Omicron Variant : भारतात रुग्णांमध्ये होतेय घट, चौथ्या लाटेची शक्यता किती?

देशात कोरोनामुळे एकूण मृतांची संख्या आता 5,21,070 वर पोहोचली आहे. 

Mar 30, 2022, 06:52 PM IST

Corona च्या Omicron BA-2 व्हेरिएंटने वाढवल्या चिंता, थेट पोटावर असा करतो परिणाम

Covid 19 : सध्या भारतात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होत नसली तरी देखील देशात कोरोनाची चौथी लाट (Forth wave) येण्याची शक्यता तज्ज्ञांनी आधीच वर्तवली आहे. 

Mar 23, 2022, 05:25 PM IST

चौथ्या लाटेचे संकेत असताना केंद्र सरकाकडून गंभीर इशारा

केंद्र सरकारने सोमवारी कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंटबाबत महत्त्वाची माहिती देत गंभीर इशारा दिला आहे.

Mar 22, 2022, 02:12 PM IST

चीनमध्ये पोस्टाच्या पत्रांमधून पसरला कोरोना ? CDCच्या अभ्यासात धक्कादायक माहिती उघड

जानेवारीमध्ये पत्रांच्या पाकिटांवर ओमायक्रॉन व्हेरियंटचे अंश आढळून आलेत

Mar 17, 2022, 05:49 PM IST

जगभरात कोविडचे रुग्ण वाढले! WHO ने दिला सतर्कतेचा इशारा, 'या' देशात वाढू शकतात रुग्ण

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने जगभरात पुन्हा चिंता वाढवली आहे

Mar 17, 2022, 02:09 PM IST

Corona : अमेरिका, यूरोपमध्ये नव्या लाटेची शक्यता, शेजारील देशात रुग्ण वाढू लागल्याने भारत झाला अलर्ट

Corona Cases : जगभरात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यानंतर भारतात देखील आता अलर्ट जारी करण्यात आला आहे. आरोग्य मंत्र्यांनी अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेऊन महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

Mar 17, 2022, 02:04 PM IST

कोरोनाला हलक्यात घेऊ नका, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा

कोरोनाला (Corona) गांभीर्यानं घ्या, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार (AJit Pawar) यांनी दिलाय. चौथी लाट (Corona Fourth Wave) येऊ नये, यासाठी प्रयत्न केला पाहिजे. लसीकरण (Vaccination) वाढवलं पाहिजे, असं अजित पवार म्हणाले आहेत. 

Mar 16, 2022, 05:47 PM IST