omicron statistics

देशावर घोंगावणारं ओमायक्रॉनचं संकट, टास्क फोर्सचे मुख्य संजय ओक यांची अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया

 राज्यात कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन (Omicrone) हळूहळू हात पसरतोय. आतापर्यंत राज्यात 8 रुग्णांचं निदान झालंय.

Dec 6, 2021, 06:34 PM IST

कोरोनावरील राज्यातील टास्क फोर्सच्या आजच्या बैठकीकडे राज्याचं लक्ष

ओमायक्रॉनला रोखण्यासलाठी काय उपाययोजना कराव्या लागणार यासारख्या अनेक मह्त्तवाच्या मुद्द्यांवर  काही तासांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्ट फोर्स यांच्यात बैठक पार पडणार आहे. 

 

Dec 6, 2021, 04:39 PM IST

Omicron | एकाच कुटुंबातील 9 जणांना ओमायक्रॉन, देशात एकूण किती रुग्ण?

देशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन दाखल झाला आहे. तसेच राज्यातही रुग्ण आढळले आहेत. 

Dec 5, 2021, 10:02 PM IST

देशात झपाट्यानं वाढतोय ओमायक्रॉन? पुण्यापाठोपाठ आणखी एका शहरात 9 रुग्ण

झपाट्याने वाढतायत ओमायक्रॉन रुग्ण.... देशात फुटणार ओमायक्रॉनचा बॉम्ब?

Dec 5, 2021, 08:09 PM IST

धक्कादायक | राज्यात 'या' ठिकाणी आणखी 7 जणांना ओमायक्रॉन, धोका वाढला

डोंबिवलीनंतर आता पुण्यात एकूण ओमायक्रॉनचे (Omicron) तब्बल 7 रुग्ण आढळले आहेत. 

Dec 5, 2021, 06:59 PM IST

धोकादायक असलेल्या ओमायक्रॉनबाबत WHO कडून मोठा दिलासा, पाहा नक्की काय म्हंटलंय?

साऱ्या जगानं ओमायक्रॉनची (Omicron variant) प्रचंड धास्ती घेतलीये. डेल्टापेक्षा सातपट वेगानं ओमायक्रॉन पसरतोय. 

Dec 4, 2021, 10:08 PM IST

धक्कादायक | परदेशातून कल्याण-डोंबिवलीत आलेल्या त्या 6 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

राज्याची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. परदेशातून कल्याण डोंबिवलीत आलेल्या 6 जणांचा कोरोना रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे.  

Dec 4, 2021, 08:50 PM IST

Omicron | महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा शिरकाव, या ठिकाणी आढळला पहिला पॉझिटिव्ह

ज्याची भिती होती, अखेर तेच झालंय. राज्यात ओमायक्रॉनचा (Omicron variant) शिरकाव झाला आहे. 

Dec 4, 2021, 07:38 PM IST

राज्यात ओमायक्रॉनमुळे कोरोनाची तिसरी लाट? काय म्हणाले आरोग्यमंत्री

महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात म्हणजेच कर्नाटक आणि गुजरातमध्येही ओमायक्रॉनचे नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्य सरकारही सतर्क झाली आहे.

Dec 4, 2021, 06:03 PM IST

महाराष्ट्राच्या चिंतेत आणखी वाढ, कर्नाटकानंतर या शेजारील राज्यात ओमिक्रॉनचा रुग्ण सापडला

ओमिक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण 38 देशांमध्ये आढळले आहेत. 

Dec 4, 2021, 03:45 PM IST