omicron in maharashtra

ओमायक्रॉनचा महाराष्ट्रात धोका वाढतोय, रुग्णांची आकडेवारी राज्यासाठी चिंता वाढवणारी

Omicron cases : दिल्लीत चार नवीन प्रकरणे नोंदवली गेली, तर गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील विजापूर तहसीलमधील एका गावात गुरुवारी 41 वर्षीय महिला आरोग्य कर्मचाऱ्याला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आले. ताज्या अपडेट्स जाणून घ्या...

Dec 16, 2021, 08:04 PM IST

जानेवारीत ओमायक्रोनचा भडका होणार? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत इशारा

राज्य सरकार पुढच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ओमायक्रॉनचा संसर्ग जानेवारी महिन्यात वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Dec 15, 2021, 08:54 PM IST

लसीकरण वाढवण्यासाठी मुंबई मनपाने कंबर कसली, घेतला 'हा' मोठा निर्णय

ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता मुंबई पालिका सतर्क झाली आहे

Dec 14, 2021, 09:56 PM IST

चिंता वाढली! राज्यात Omicron चे आणखी 8 रुग्ण, पाहा कुठे आढळले

कोरोनाचा नवा व्हेरिएंट omicron ने राज्यात चिंता वाढवली आहे

Dec 14, 2021, 07:36 PM IST

मोठी बातमी : महाराष्ट्रात Omicronचे रुग्ण वाढतायत, 'या' जिल्ह्यात आढळला संशयित रुग्ण

राज्यात कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन (Omicron variant) हळूहळू हातपाय पसरतोय.

Dec 13, 2021, 04:07 PM IST

Omicron | मुंबई-पुण्यानंतर आता या जिल्ह्यात आढळला ओमायक्रॉनचा रुग्ण

  राज्यात कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन (Omicron variant) हळूहळू हात पसरतोय.

Dec 12, 2021, 04:25 PM IST

Omicron Variant: भारत पुन्हा डेंझर झोनमध्ये, महाराष्ट्रात आढळले नवे 7 रुग्ण

महाराष्ट्रातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या आता 17 झाली आहे

Dec 10, 2021, 10:16 PM IST

देशात ओमायक्रॉन आणि कोरोनाचे किती रुग्ण? केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या नियमांचं पालन करणं आवश्यक असल्याचं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे

Dec 10, 2021, 07:04 PM IST

Omicron Variant : मुंबईत आढळला ओमायक्रॉन बाधित रुग्ण, महापालिकेच्या चिंतेत वाढ

मुंबई महापालिका प्रशासन सतर्क झाली असून नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे

Dec 10, 2021, 05:35 PM IST

ओमायक्रॉन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला मोठा निर्णय, दिले हे निर्देश

Omicron variant : ओमायक्रॉन विषाणूच्या संसर्गाचा वेग अतिशय जास्त आहे. त्याला रोखण्यासाठी हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

Dec 9, 2021, 08:54 AM IST

Omicron : महाराष्ट्रात आढळलेल्या पहिल्या Omicron रुग्णाचं 15 दिवसांनी काय झालं? पाहा

दक्षिण आफ्रिकेतल्या केपटाऊनमधून हा तरुण भारतात आला होता

Dec 8, 2021, 09:30 PM IST

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं केंद्राला पत्र, लसीकरणाबाबत केली 'ही' मागणी

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पत्र लिहिलं आहे

 

Dec 7, 2021, 03:24 PM IST

Omicron : नॉट रिचेबल लोकांनी वाढवलं टेंशन? अती धोकादायक देशांतून राज्यात आलेले प्रवासी गायब

जगभरात ओमायक्रॉनची प्रकरणं वाढत असल्याने अनेक भारतीय मायदेशात परतत आहेत

Dec 7, 2021, 02:17 PM IST

Omicron | ओमायक्रॉनपासून लहान मुलांना सांभाळा

ओमायक्रॉनचा लहान मुलांना जास्त धोका असल्याचं समोर आलं आहे. 

Dec 6, 2021, 10:30 PM IST

धोकादायक ओमायक्रॉनची एंट्री, भारतीयांनाही मिळणार बूस्टर डोस?

ओमायक्रॉन या कोरोनाच्या घातक व्हेरियंटचे रुग्ण भारतात वाढत आहेत.

Dec 6, 2021, 10:09 PM IST