रुग्णाचा Omicron पॉझिटिव्ह रिपोर्ट आणि डिस्चार्ज एकाच दिवशी! सांगा ओमायक्रोन रोखणार कसा?
जिनोम सिक्वेन्सिंगचा अहवाल यायला 15 हून अधिक दिवसांचा लागतोय वेळ
Dec 17, 2021, 09:29 PM ISTOmicron Update : महाराष्ट्रात चिंता वाढली, आणखी 8 रुग्णांची नोंद
महाराष्ट्रात ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ झाली आहे
Dec 17, 2021, 08:26 PM ISTधोकादायक असलेल्या ओमायक्रॉनबाबत WHO कडून मोठा दिलासा, पाहा नक्की काय म्हंटलंय?
साऱ्या जगानं ओमायक्रॉनची (Omicron variant) प्रचंड धास्ती घेतलीये. डेल्टापेक्षा सातपट वेगानं ओमायक्रॉन पसरतोय.
Dec 4, 2021, 10:08 PM ISTधक्कादायक | परदेशातून कल्याण-डोंबिवलीत आलेल्या त्या 6 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह
राज्याची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. परदेशातून कल्याण डोंबिवलीत आलेल्या 6 जणांचा कोरोना रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे.
Dec 4, 2021, 08:50 PM ISTOmicron | महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा शिरकाव, या ठिकाणी आढळला पहिला पॉझिटिव्ह
ज्याची भिती होती, अखेर तेच झालंय. राज्यात ओमायक्रॉनचा (Omicron variant) शिरकाव झाला आहे.
Dec 4, 2021, 07:38 PM IST