om swami

शिल्पासोबत 'जुनं नातं' असल्याचा ओम स्वामींचा दावा

'बिग बॉस' सीझन ११ ची विजेती ठरलेली अभिनेत्री सिल्पा शिंदे सध्या चर्चेत आहे. त्यातच एका वादग्रस्त व्यक्तीमुळे तीही वादात सापडलीय.

Jan 20, 2018, 11:23 AM IST

'बिग बॉस'फेम ओम स्वामींना धू - धू धूतलं!

'बिग बॉस'मधलं वादग्रस्त व्यक्तीमत्व ठरलेल्या ओम स्वामी पुन्हा एकदा वादात पडलेत. यावेळी, मात्र वाद बडबडीपुरता मर्यादीत न राहता हाणामारीवर येऊन ठेपला... आणि स्वामीजींना सार्वजनिक ठिकाणी फटकेही खावे लागले.

Jul 12, 2017, 04:22 PM IST

'बिग बॉस'च्या ओम स्वामींनी धारण केला नवा अवतार

भगवे कपडे धारण केलेले, मोठे केस वाढवलेले 'बिग बॉस'मध्ये दिसलेले ओम स्वामी आठवतायत का? तेच ओम स्वामी आता पुन्हा एकदा चर्चेत आलेत... पण, वेगळ्या रुपात... 

Apr 7, 2017, 08:43 AM IST

बिग बॉस : मोनाचा बेली डान्स पाहून ओम स्वामींचे धक्कादायक विधान

बिग बॉसच्या घरात दररोज नाती तुटताता आणि बनतात. असंच काहीसं काल बिग बॉसच्या घरात घडलं. कालपर्यंत मुलीसारखं मानणाऱ्या ओम स्वामी यांनी मोनालिसाबाबत इतके धक्कादायक विधान केले ज्याची कोणी अपेक्षाच केली नव्हती.

Nov 8, 2016, 02:37 PM IST

बिग बॉसच्या घरात ही अभिनेत्री झाली प्रेग्नेंट

'बिग बॉस १०' मध्ये आता हळू-हळू रंग चढू लागला आहे. काही दिवसांपूर्वी ओम स्वामी आणि मोनालिसा एका स्विमिंग पूलमध्ये मस्ती करतांना दिसले होते. त्याच्या पुढच्या दिवशी मोनालिसाने नॉन-सेलिब्रिटी कंटेस्टेन्ट मनवीरला सगळ्यांसमोर किस केलं होतं. त्यानंतर जेव्हा मोनालिसाने मनवीरला म्हटलं की मी तुझ्यावर प्रेम करते तेव्हा ते ऐकूण तर सगळेच चक्कीत झाले होते.

Nov 3, 2016, 08:33 AM IST

बिग बॉस १० | राहुल, करण, रोहन, गौरव, बाणी या स्पर्धकांना मिळाले सर्वाधिक पैसे

, रोहन, गौरव, बाणी या स्पर्धकांना मिळाले सर्वाधिक पैसे  
 
लोणावळा :  बिग बॉसच्या घरात यंदा १५ सदस्यांना स्थान देण्यात आल आहे. त्यात ७ सेलीब्रिटी तर ८ सामान्य नागरिक आहेत. 

या शोमध्ये करण मेहता या शोसाठी त्याला १ कोटी रूपये देण्यात आले आहेत. याखेरीज राहुल देव आणि व्हीजे बाणी यांनाही करणपेक्षा अधिक किंमत देण्यात आली आहे. 

Oct 18, 2016, 04:51 PM IST