पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या सरबज्योत सिंगला पंतप्रधान मोदींचा फोन, म्हणाले 'भारतीय म्हणून तू...'
PM Modi congratulated Sarabjot Singh : 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक नेमबाजी स्पर्धेत सरबज्योत सिंग याने पदक जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदींनी फोन करून कौतूक केलं.
Jul 30, 2024, 07:27 PM ISTIndia Open 2022 | बॅडमिंटनमध्ये मोठा उलटफेर, नागपूरच्या Malvika Bansod चा सायना नेहवालवर मोठा विजय
भारतीय बॅडमिंटनच्या (India Open 2022) इतिहासात आज (13 जानेवारी) मोठा उलटफेर पाहायला मिळाला.
Jan 13, 2022, 09:47 PM ISTऑलिम्पिक मेडलिस्ट सुशीलकुमार याला लूक आऊट नोटीस
माजी ज्युनियर राष्ट्रीय चॅम्पियनशिप कुस्तीपटू राणा (Sagar Rana) याच्या हत्येप्रकरणी ऑलिम्पिक मेडलिस्ट सुशीलकुमारला लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.
May 10, 2021, 12:23 PM ISTऑलिम्पिक पदक विजेत्यांना ढोलपथकाची मानवंदना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 29, 2016, 03:21 PM ISTसाक्षीने घेतली सेहवागची भेट
रिओ ऑलिम्पिकमध्ये जबरदस्त कामगिरी करत कांस्यपदक कमावणारी साक्षी मलिक देशात परतल्यानंतर तिचे जंगी स्वागत करण्यात आले. घरी परतल्यानंतर साक्षीने सेहवागला भेटण्याची इच्छा ट्विटरवरुन व्यक्त केली होती.
Aug 27, 2016, 12:51 PM ISTभारताच्या महिला मेडलिस्टमध्ये सिंधू नंबर १
भारताच्या महिला मेडलिस्टमध्ये पी व्ही सिंधू हीने सर्व महिला मेडलिस्टमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे.
Aug 19, 2016, 11:07 PM ISTकोणालाही नामोहरम करू शकते प्रियंका चोप्रा
अभिनेत्री प्रियंका चोप्राचं म्हणणं आहे की, ती आता कोणालाही नामोहरम करू शकते. प्रियंका म्हणते, प्रत्येक महिलेनं स्वरक्षणासाठी काही न काही शिकायला हवं.
Sep 3, 2014, 06:44 PM IST