कझाकिस्तानचा कुस्तीपटूचा चावा, पदक विजेता रवी दहिया म्हणतो...
रवीला सामन्यादरम्यान कझाकिस्तानचा पैलवान नूरइस्लाम सानायेवने (Nurislam Sanayev) चावा घेतला होता.
Aug 14, 2021, 06:34 PM ISTऑलंपिकमध्ये भारताला मिळालेलं Gold मेडलं नक्की सोन्याचं आहे का? खेळातील सगळे मेडल खरे असतात का?
या मेडल्सच्या संदर्भात लोकांच्या मनात अनेक प्रश्न असतात. त्यात सर्वाधीक लोकांना हा प्रश्न पडतो की, हे Gold मेडल संपूर्णपणे सोन्याचे बनलेले असते का?
Aug 13, 2021, 07:04 PM ISTolympic 2020 : वडिलांचं अपुरं स्वप्न पूर्ण करु पाहणाऱ्या कुस्तीपटू दीपक पुनियाचा स्वप्नभंग; सेमीफायनलमध्ये पराभव
86 किलो वजनी गटामध्ये त्याला या स्पर्धेत पराभव पचवावा लागला.
Aug 4, 2021, 03:36 PM IST
भारताच्या महिला-पुरुष हॉकी संघाची ऑलिम्पिकमध्ये दमदार एन्ट्री
भारतीय क्रीडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी
Nov 3, 2019, 12:38 PM ISTकुस्तीला `ऑलिम्पिक २०२०`मधून वगळलं!
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं (आयओसी) कुस्तीला २०२०च्या ऑलिम्पिक खेळांमधून बाहेरचा रस्ता दाखवलाय.
Feb 13, 2013, 09:42 AM IST