ola scooter

जबरदस्त! OLA इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या किंमतीत 25 हजारांची कपात

OLA ने काही दिवसांपूर्वी आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या किंमतीत मोठी कपात जाहीर केली होती. ही कपात फेब्रुवारी 2024 पर्यंत लागू होती.

 

Mar 6, 2024, 04:02 PM IST

190KM रेंज आणि 8 वर्षांची वॉरंटी; OLA ने लाँच केली दमदार स्कूटर, किंमतही परवडणारी

देशातील प्रमुख दुचाकी वाहन निर्माता कंपनी OLA Electric ने बाजारात आपल्या S1X रेंजमध्ये एक नवं व्हेरियंट लाँच केलं आहे. या दुचाकीला S1X (4kWh) नाव देण्यात आलं आहे. 

 

Feb 2, 2024, 05:55 PM IST

OLA चा धुमाकूळ! एका महिन्यात 35 हजाराहून अधिक स्कूटर्सची विक्री; मोडला आपलाच रेकॉर्ड

OLA ने गेल्या महिन्यात इलेक्ट्रिक स्कूटर्सची रेकॉर्डब्रेक विक्री केली आहे. यासह OLA सलग नवव्या महिन्यात सर्वाधिक इलेक्ट्रिक दुचाकी (Electric Scooter) विकणारी कंपनी ठरली आहे. विशेष म्हणजे, FAME-II अनुदानात घट केल्यानंतर इलेक्ट्रिक दुचाकींच्या किंमतीत वाढ झाली आहे. 

 

Jun 3, 2023, 11:34 AM IST

दिग्गज कंपन्या फक्त पाहत राहिल्या! 'या' कंपनीच्या Electric Scootersची धडाक्यात विक्री; 40 टक्के मार्केट घेतलं ताब्यात

Ola Scooter: देशात सध्या इलेक्ट्रिक स्कूटर्सची (Electric Scooter) मागणी वाढली असताना Ola Scooter ने 40 टक्के मार्केट आपल्या ताब्यात घेतल्याचं दिसत आहे. Ola Scooter सलग आठव्यांदा देशातील सर्वाधिक इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री करणारा ब्रॅँड ठरला आहे. 

 

May 3, 2023, 01:41 PM IST

Diwali 2022: Ola चा दिवाळी धमाका! मार्केटमध्ये येणार सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर

ओला आपल्या ग्राहकांसाठी दिवाळीत मोठा धमाका करणार आहे.  

Oct 10, 2022, 04:27 PM IST

'ही' इलेक्ट्रिक स्कूटर करता येणार खरेदी ; सिंगल चार्जवर चालणार 181Km

ओला इलेक्ट्रिकने आपली दुसरी इलेक्ट्रिक स्कूटर Ola S1 15 ऑगस्ट रोजी लॉन्च केली आणि आता कंपनी 2 सप्टेंबर 2022 पासून या स्कूटरच्या विक्रीसाठी खरेदी विंडो उघडत आहे.

Sep 2, 2022, 03:20 PM IST

महिलांच्या हाती OLA ची धुरा; 10 हजार पदांसाठी भरती

10 हजार महिलांना नोकरीची संधी 

Sep 14, 2021, 11:04 AM IST

Ola Electric Scooterच्या विक्रीची तारीख बदलली... जाणून घ्या कधी आणि कशी सुरू होणार विक्री

विशेष गोष्ट म्हणजे तुम्ही टेस्ट ड्राइव्ह घेऊन ओला इलेक्ट्रिक स्कूटरची ऑर्डर रद्द करू शकता.

Sep 11, 2021, 07:09 PM IST

OLA e-scooter Launch | दोन वेरिएंटमध्ये ओलाची पहिली इ-स्कूटर लॉंच; किंमत असेल इतकी

ओला कंपनीने आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर (OLA e-scooter)भारतीय बाजारात लॉंच केली आहे. ओलाच्या या स्कूटरचे भारतीय ग्राहकांना कुतूहल होते

Aug 15, 2021, 03:28 PM IST

Ola Scooter | ओलाची धमाकेदार इ-स्कूटर लवकरच बाजारात; बुकिंग सुरू फक्त 499 रुपयांत

 Ola ने आपल्या इलेक्ट्रिक  Ola Scooter ची बुकिंग सुरू केली आहे. या बुकिंगसाठी ग्राहकांना फक्त 499 रुपये भरावे लागणार आहेत.

Jul 16, 2021, 02:43 PM IST

सिंगल चार्जममध्ये धावणार 250 किलोमीटर, हे आहेत खास फीचर्स

भारतात लवकरच लॉन्च होणार ही स्कूटर

May 14, 2021, 05:10 PM IST