officer fine

अग्निशमन दलाधिकाऱ्याला १ लाख रुपयांचा दंड

नाशिक महानगरपालिकेच्या वादग्रस्त मुख्य अग्निशमन दलाधिकारी अनिल महाजन यांच्यावर गैरशिस्त वर्तनाबद्दल १ लाख रुपये दंड ठोठावण्यात आलाय.

Apr 9, 2018, 10:45 PM IST