offer flowers to gods

देवाची पूजा करताना फुलं का वाहतात? तुम्ही कधी याचा विचार केला आहे का? जाणून घ्या कारण

Why Do We Offer Flowers To Gods: तुम्हीपण अनेकदा देवाची पूजा करताना फुलं वाहिली असतील. मात्र देवाची पूजा करताना फुलं का वाहिली जातात तुम्हाला ठाऊक आहे का? यामागील नेमकं शास्त्र काय आहे? फुलं वाहण्यामागील तर्क जाणून घ्या...

Jun 19, 2023, 06:13 PM IST